Shailesh Lodha | शैलेश लोढा यांनी फोटो शेअर करत विकी कौशलसाठी लिहिली खास पोस्ट
पोलीसनामा ऑनलाईन : Shailesh Lodha | सध्या अभिनेता विकी कौशल त्याच्या अभिनयाने चाहत्यांच्या मनावर छाप पाडत आहे. 'मसान', 'उरी', 'राझी' यासारख्या चित्रपटातून विकी कौशलने अभिनयाचा ठसा उमटवत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. तर आता विकीच्या नव्या…