Pune Kasba Peth Bypoll Election Result | कसब्यात सर्व मित्र पक्षांची एकजूट बांधण्यात यशस्वी ठरलो,…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Kasba Peth Bypoll Election Result | कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचा (BJP) बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत (Pune Kasba Peth Bypoll…