Browsing Tag

मेडिकल

तिशीच्या आतच घ्या आरोग्य विमा

पोलीसनामा ऑनलाइन - तिशीच्या आतच आरोग्य विमा काढल्यास हा चांगला निर्णय ठरू शकतो. यामुळे कोणत्याही मेडिकल इमरजन्सीला सहज तोड देता येऊ शकते. कमी वयात आरोग्य विमा खरेदी केल्यास प्रिमिअम कमी बसणार आहे. जर २५ व्या वर्षी आरोग्य विमा खरेदी केला तर…

परवाना रद्द केल्याने ‘त्याने’ ऑफिसमध्ये घुसून घातल्या महिला इन्सपेक्टरला गोळ्या

मोहाली : वृत्‍तसंस्था - परवाना रद्द केल्याने एका केमिस्टने ड्रग अ‍ॅन्ड फूड कंट्रोलच्या प्रयोगशाळेमध्ये घुसून महिला ड्रग्ज इन्सपेक्टरचा गोळ्या झाडून खून केला आहे. त्यानंतर केमिस्टने तेथून पळ काढला खरा मात्र त्याला परिसरातील नागरिकांनी पकडले.…

‘त्या’ मेडिकलच्या विद्यार्थ्यांना जादा गुण तातडीनं लागू करा : हायकोर्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यर्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. मेडिकल अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांसाठी एक मोठा दिलासा मुंबईला उच्च न्यायालयाने दिला आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात काम केल्यानंतर…

विंग कमांडर अभिनंदन यांना ‘या’ खडतर परिक्षांचा करावा लागणार सामना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - तब्बल तीन दिवसांनंतर भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान हे शुक्रवारी रात्री भारतात परतले. अटारी वाघा बॉर्डरवरुन त्यांना खास हेलिकॉप्टरने दिल्लीत आणण्यात आले आहे. शत्रू राष्ट्रातून परत…

पुण्यातील ‘त्या’ मेडिकलवर FDA ची कारवाई ; गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - केवळ शासकीय वापरासाठी असणारी औषधे बेकायदेशीररित्या मेडिकल दुकानात विक्रीसाठी ठेवलेली आढळून आली असून अन्न व औषध प्रशासनाने एक मेडिकल दुकानावर छापा टाकून हा प्रकार समोर आणला आहे.मुंढवा पोलिसांनी…

संतापजनक ! शस्त्रक्रियेनंतर डाॅक्टर महिलेच्या पोटातच विसरले कात्री 

हैदराबाद : वृत्तसंस्था - एका महिलेच्या शस्त्रक्रियेनंतर डाॅक्टर चक्क तिच्या पोटातच कात्री विसरल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. हैदराबादमधील निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्समधील हा धक्कादायक प्रकार आहे. या घटनेनंतर डाॅक्टरांच्या…
WhatsApp WhatsApp us