Browsing Tag

वृत्तवाहिनी

‘मी कोरोनाची लस घेणार नाही’ : बाबा रामदेव

मुंबई: पोलीसनामा ऑनलाईन - केंद्र सरकारने कोरोना लसीकरणासंदर्भात मोठी तयारी आणि नियोजन केले आहे. मात्र मी कोरोना लस घेणार नाही. कारण मला त्याची गरज नाही. मी अनेक लोकांना भेटतो आणि काही प्रमाणात खबरदारीही घेतो. कोरोनाचे किती अवतार येऊ देत मला…

सुशांत सिहं मृत्यू प्रकारण : ‘आज तक’ला एक लाखाचा दंड, 3 चॅनल्सना माफी मागण्याचे आदेश

नवी दिल्ली : वृत्त संस्था - अभिनेता सुशांत सिंह राजपूत( sushant singh) प्रकरणाचे वृत्त देताना बनावट ट्विट प्रसारित करणे आज तक सह 3 चॅनल्सच्या चांगलेच अंगलट आले आहे. बनावट ट्विट प्रसारित केल्याने नॅशनल ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड्स अ‍ॅथॉरिटी…

कंगना प्रकरण : कोर्टानं मागवला संजय राऊतांच्या मुलाखतीचा संपूर्ण व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - शिवसेनेचे खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) यांनी कंगना राणावत हिच्याबद्दल केलेल्या वक्तव्याचा संपूर्ण व्हिडीओ न्यायालयात सादर करा असे निर्देश उच्च न्यायालयानं आज कंगना (Kangana Ranaut) च्या वकिलांना दिले आहेत.…

Corona : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंगवरील टीका भोवली ? अब्जाधीशाला 18 वर्षाचा तुरुंगवास

बिजिग : वृत्तसंस्था - कोरोना संसर्गाच्या मुद्यावर चीनचे राष्ट्रपती शी जीनपिंग यांच्यावर टीका करणे एका अब्जाधिश उद्योगपतीला चांगलेच महागात पडल्याची चर्चा आहे. एका सरकारी रिअल इस्टेट कंपनीच्या माजी अध्यक्ष आणि उद्योजक रेन झिकियांग यांना 18…

…म्हणून कंगना प्रकरणाला हवा दिली जातेय : राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशाच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष वळवण्यासाठीच कंगना प्रकरणाला हवा दिली जात आहे असा आरोप राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. कलाकारांनी सामाजिक भान जपलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला…

तर मग लॉकडाउनआधी PM मोदींनी भारतीयांना वेळ का नाही दिला

पोलिसनामा ऑनलाईन टीम - अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेमधील संघर्ष टिपेला पोहोचलेला असताना काँग्रेस नेते पवन खेडा यांनी प्रसारमाध्यमांवर निशाणा साधला आहे. घरावरील कारवाईवरून कंगनाने दिवसभर ट्विटरवरून थयथयाट केला. अनेक वृत्तवाहिन्यांनी मुंबई…

…तर रिया चक्रवर्तीला जमीन खोदून शोधून काढू : बिहार DGP

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास करणार्‍या बिहार पोलिसचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला असा इशारा दिला आहे की ज्या दिवशी पोलिसांना त्यांच्या विरोधात पुरावे मिळतील तेव्हा त्यांना जमीन…

हे एकट्याचं डोकं नाही, सोनू सूदबाबत राज ठाकरेंनी उपस्थित केली ‘ही’ शंका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - संपूर्ण देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना देशात सुरुवातीच्या काळात लॉकडाऊन करण्यात आले होते. या संकट काळात अनेकांना आपल्या घरी जाण्यासाठी बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने मदत केली होती. खासकरून स्थलांतरीत मजूरांना…

धक्कादायक ! अंगणवाडी महिलांच्या कामकाजाच्या ग्रुपवर अधिकार्‍यानं टाकला स्वतःचा ‘न्यूड’…

बीड : पोलीसनामा ऑनलाईन  - महिला अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या शासकीय कामकाजाच्या ग्रुपवर स्वतःचा न्यूड फोटो पाठवणारा प्रकल्प अधिकारी जगदीश मोरे याच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच ‘त्या’ अधिकार्‍यावर गुन्हा दाखल केला आहे. महिला बालविकास…