Browsing Tag

औसा

परदेश दौऱ्यावरील टिकेला राहुल गांधी देणार का उत्तर ?, राज्यात आज 3 सभा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्र, हरियाना येथील विधानसभेच्या निवडणुकांच्या तोंडावर राहुल गांधी हे अचानक गुपचुप परदेश दौऱ्यावर गेल्याने भाजपाने त्यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडले आहे. राहुल गांधी आज प्रथमच महाराष्ट्रातील प्रचारात सहभागी…

‘भाजप मजेशीर पक्ष, नेते सोडून PAला उमेदवारी’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर…

औसा : पोलीसनामा ऑनलाईन - भाजप हा खूप मजेशीर पक्ष आहे. नेते सोडून पीएला उमेदवारी देतो. अशी उपहासात्मक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. लातूर जिल्ह्यात औसा विधानसभा मतदारसंघात लामजना येथे झालेल्या जाहीर सभेत ते…

CM च्या PA ला उमेदवारी, लातूरच्या औसात भाजपा कार्यकर्त्यांचा रास्ता रोको

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - गेली काही महिने चर्चेत असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पी ए अभिमन्यू पवार यांना भाजपाच्या पहिल्या यादीत औसा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्याने एकच गोंधळ माजला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपा…

अखेर ठरलं ! भाजप मोठा भाऊ, ‘हा’ असणार भाजप-सेनेचा जागावाटपाचा फॉर्म्युला, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजप-शिवसेना जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे दिसत आहे. अखेर गणित जळलं आहे. सू्त्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 सप्टेंबर रोजी म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी युतीची घोषणा करण्यात येणार आहे. आगामी विधानसभेच्या जागावाटपात…

निवडणुक आयोगाची मोदींना ८ व्यांदा ‘क्लिन चीट’ ; औसाच्या सभेबाबतही दिलासा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर निवडणुक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीची सुनावणी घेऊन त्यांना एका पाठोपाठ क्लिन चीट दिली आहे. नरेंद्र मोदी यांना आणखी दोन तक्रारीवर दिलासा देत…

मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याची निवडणूक आयोगाने तपासणी करावी : सचिन पायलट

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - सैनिकांनी केलेल्या शौर्याचा वापर जर कोणी आपण न केलेले काम झाकण्यासाठी करत असेल, तर जनता ते कधीही मान्य करणार नाही अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींवर राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचीन पायलट यांनी केली आहे. लातूर येथील…

दहशतावाद्यांना घुसून मारणं ही भारताची नीती : नरेंद्र मोदी

लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - लातूरच्या लोकांनी मोठ्या संकटांना तोंड दिलं आहे. विश्वास ही ५ वर्षातील सर्वात मोठी कमाई आहे. विकास करून विश्वास सार्थ ठरविणार. देशाच्या प्रत्येक नागरिकाचा सहभाग हवा आहे. आम्ही दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर घुसून…

राहुल गांधी तुमची गरिबी हटली ‘यांची’ कधी हटणार ? : उद्धव ठाकरे

औसा / लातूर : पोलीसनामा ऑनलाईन - लातूर येथील औसा येथे भाजप शिवसेना महायुतिची प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस सरकारवर सडकून टीका केली. यावेळी बोलताना त्यांनी सर्वप्रथम लातुरात…

जीप टँकरचा समोरासमोर अपघात, दोन ठार तर पाच जखमी

औसा : पोलीसनामा ऑनलाईन - भरधाव वेगात जाणाऱ्या जीप आणि टँकरची समोरासमोर धडक होऊन दोन जणांचा मृत्यू झाला तर पाचजण गंभीर जखमी झाले आहे. हा अपघात आज (बुधवार) सायंकाळी रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर औसा व तुळजापूर दरम्यान असलेल्या…

स्कूल बस चालकाने बलात्कार केल्याने अल्पवयीन विद्यार्थीनीची आत्महत्या

लातूर : पोलीसनामा ऑनलाईनऔसा तालुक्यात एका स्कूल बस चालकाने १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या घटनेनंतर पीडित मुलगी मानसिक तणावाखाली होती. हा मानसिक ताण सहन न झाल्याने पीडित मुलीने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केल्याची…