Browsing Tag

कन्हैया कुमार

दीपिका ‘तुकडे-तुकडे’ गँगची समर्थक, तिच्या सिनेमांवर ‘बहिष्कार’ टाका,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दीपिका पादुकोणनं जेएनयूमधील आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेताच भाजपाकडून तिच्यावर टीका सुरू झाली. दीपिकानं तुकडे-तुकडे आणि अफझल गँगचं समर्थन केलं आहे. त्यामुळे तिच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्यात यावा, असं आवाहन…

दीपिका पदुकोणही पोहचली JNU मध्ये, कन्हैया कुमारबरोबर विद्यार्थ्यांची घेतली भेट (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जेएनयू कॅम्पसमध्ये झालेल्या मारहाण आणि हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशात उमटत आहेत. या हिंसाचाराविरोधात आता बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी रस्त्यावर उतरताना दिसत आहेत. आता स्टार अभिनेत्री दिपिका पादूकोणही जेएनयूमध्ये…

‘5 वर्ष आधार – पॅन लिंक करण्यात गेली, आता आगामी 5 वर्ष जन्म दाखले मिळवण्यात जातील’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मोदी सरकार नागरिकत्व सुधारणा विधेयक आणत आहे. यावर देशभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आता यावर जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष कन्हैया कुमार याने ट्विट करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. "देशातील…

आंदोलन करणाऱ्या JNU विद्यार्थ्यांवर पोलिसांचा ‘लाठीचार्ज’, अनेक विद्यार्थी जखमी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू केंद्रीय विद्यापीठ अर्थात जेएनयू पुन्हा एकदा देशभरात चर्चेत आलं आहे. विद्यापीठ प्रशासनानं वसतिगृहाच्या शुल्कामध्ये वाढ करण्यासह गणवेश सक्तीचा प्रस्ताव तयार केला आहे. प्रशासनाकडून करण्यात…

कन्हैया कुमारचा प्रचार करणं भोवलं, अभिनेत्री स्वरा भास्करला 4 मोठ्या ‘ब्रॅन्ड’नं केलं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अभिनेत्री स्वरा भास्करला लोकसभा निवडणूकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार कन्हैया कुमारसाठी प्रचार करणे महागात पडले आहे. या कारणाने तिच्याकडून चार मोठ्या ब्रॅंडने काम काढून घेतले आहे. लोकसभा निवडणूकीत स्वरा…

‘हर गरीब-जरूरतमंद की आवाज हूं, हां मैं गिरिराज हूं’ नावाने भाजप नेत्याच्या जीवनावर…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते गिरिराज सिंह यांनी बिहारमध्ये आलेल्या महापुरानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर खरमरीत टीका केली होती. त्यावेळी ते मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. त्यानंतर ते…

बेरोजगार कन्हैया कुमारची ‘एवढी’ संपत्ती

बिहार : वृत्तसंस्था - जेएनयू विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि सीपीआय उमेदवार कन्हैया कुमार हा आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बेगुसराय या मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे. त्याने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याने आपल्या…

न्यायालय म्हणजे ‘आप की अदालत’ नव्हे : कन्हैया कुमार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  - दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता कन्हैया कुमार याच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी दाखल केलेले आरोपपत्र कोर्टाने फेटाळून लावले आहे. आरोपपत्र दाखल करण्यापूर्वी दिल्ली सरकारची परवानगी का घेतली…

बाथरुममध्ये डोकावणारे, संगणकातही डोकावू शकतात : कन्हैया कुमार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोणाच्याही बाथरुममध्ये डोकावू शकतात. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे कसे आंघोळ करतात हेत्यांनीच सांगितले होते. त्यामुळे आता ते तुमच्या संगणकात कधीही डोकावू शकतात, असे वादग्रस्त विधान…

मोदी सरकार रामभक्त नाही नथुराम भक्त – कन्हैया कुमार 

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - औरंगाबाद विकासाचा मुद्दा बाजूला ठेवून राममंदिराचा मुद्दा पुढे करणाऱ्यांच्या आस्था रामभक्तीच्या नाहीत, तर ते नथुरामभक्त आहेत, असे सांगत कन्हैयाकुमार याने रा. स्व. संघ, भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी…