Browsing Tag

खासदार संजय काकडे

Sushma Andhare | “…म्हणजे देवेंद्र फडणवीस हे ‘ढ’ आहेत” मोदींच्या पुण्यातील निवडणूक लढवण्यावर सुषमा…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Sushma Andhare | आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये (Lok Sabha Election 2024) पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. 2024 मध्ये असणाऱ्या…

Sanjay Kakade | पुणे हे सामाजिक सलोखा जपणारे आदर्श शहर : संजय काकडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Sanjay Kakade | भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. अनेक धर्म, भाषा, पंथ असलेल्या आपल्या देशात सामाजिक सलोख्याचा आदर्श घालून देणारी हनुमान जयंती साजरी करण्यात आली. याच दिवशी मुस्लिम बांधवांसाठी इफ्तार पार्टीचे आयोजन…

Nana Patole । नाना पटोलेंचे विधानसभेत गंभीर आरोप; म्हणाले – ‘माझा फोन टॅप केला आणि नाव…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) - राज्यात दोन दिवसीय सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशना दरम्यान बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी फोन टॅपिंगसंदर्भात भाष्य केलं आहे. त्यावेळी त्यांनी फोन टॅपिंगसंदर्भात…

Pune Municipal Corporation। महापालिकेकडून निलेश राणे आणि संजय काकडे यांना नोटीस; थकवली तब्बल 83…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे महानगरपालिकेकडून (Pune Municipal Corporation) पाणीपट्टी थकविणाऱ्या 856 जणांची यादी महानगरपालिकेच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. तब्बल 200 कोटी रुपयांची पाणीपट्टी थकलेली असल्याचे दिसून आले. त्यामुळे पुणे…

Pune : सख्ख्या मेव्हण्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे यांच्याविरूध्द…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  - सख्ख्या मेव्हण्याला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी माजी खासदार संजय काकडे (MP Sanjay Kakade)यांच्याविरूध्द न्यायालयात चार्जशीट दाखल करण्यासाठी पोलिस कोर्टात पोहचले आहेत. पण चार्जशीट दाखल करताना ज्यांच्यावर आरोप…

केंद्रापेक्षा राज्यातच काम करण्याची माझी इच्छा : खासदार संजय काकडे

पुणे (शिवाजीनगर) : पोलीसनामा ऑनलाइन - मला दिल्ली ऐवजी राज्यातच काम करायचे आहे. येत्या काही काळातच पक्षाकडून मला राज्यात चांगली जबाबदारी देण्यात येईल, असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे राज्य सभेची…

एकनाथ खडसेंना राज्यसभेची उमेदवारी द्यायला हवी होती : संजय काकडे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी नाकारली. भाजपने तिकिट नाकारल्यानंतर संजय काकडे यांनी आपली दिल्लीत जायची इच्छा नाही आणि आपल्याला दिल्लीत करमणार नाही, अशी भूमिका घेतली. तसेच…

‘पहिल्यांदाच छत्रपतींसोबत वंजारी समाजाला राज्यसभेत संधी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - या महिन्याच्या अखेरीस रिक्त होत असलेल्या राज्यसभेच्या जागांच्या उमेदवारांची घोषणा भाजपने केली असून त्यात महाराष्ट्रातल्या 3 जागांचीही घोषणा झाली आहे. त्यामध्ये उदयनराजे भोसले आणि सहयोगी पक्षाचे रामदास आठवले यांचा…

राज्यसभेची संधी हुकल्यानंतर एकनाथ खडसेंनी दिली ‘ही’ पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - या महिन्याच्या अखेरीस रिक्त होत असलेल्या राज्यसभेच्या जागांच्या उमेदवारांची घोषणा भाजपने केली असून त्यात महाराष्ट्रातल्या 3 जागांचीही घोषणा झाली आहे. त्यामध्ये उदयनराजे भोसले आणि सहयोगी पक्षाचे रामदास आठवले यांचा…

‘ना खडसे – ना काकडे’ ! राज्यसभेसाठी भाजपाचं तिसरं तिकीट ‘या’ नेत्याला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भाजपकडून राज्यभेसाठी दुसरी यादी जाहीर झाली असून यात डॉ. भगवत कराड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपच्या संसदीय मंडळाच्या मान्यतेनंतर ही यादी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान, पक्षाने जाहीर केलेल्या या…