Browsing Tag

प्रेम विवाह

Love Jihad : हिंदू मुलींची लावली जातेय बोली, विदेशातून होतेय फंडिग – खा. साक्षी महाराज

फिरोजाबाद : पोलीसनामा ऑनलाईन -   देशातील इतर राज्यांप्रमाणेच योगी सरकारनेही उत्तर प्रदेशात लव्ह जिहादविरूद्ध (Love Jihad) कायदा आणण्यावर अंतिम शिक्कामोर्तब केले. दरम्यान, याविषयी बोलताना लव्ह जिहादच्या नावाखाली हिंदू मुलींची बोली लावली…

दुसऱ्या जातीच्या मुलाशी केला प्रेम विवाह, भावांनी हत्या करून ‘गायब’ केला मृतदेह

पोलीसनामा ऑनलाईन : आंतरजातीय प्रेम विवाह करणे मुलीच्या आयुष्यावर भारी पडले. लव्ह मॅरेज नंतर भावांनी तिला विश्वासाने कॉल करून बोलावले आणि नंतर तिची हत्या करून मृतदेह गायब केेला. ही खळबळजनक घटना उत्तर प्रदेशमधील मैनपुरी जिल्ह्यातील आहे.…

प्रेम करणार नाही ! ‘व्हॅलेंटाईन डे’ निमित्त शाळेतील मुलींना दिली शपथ, पंकजा मुंडेंनी…

अमरावती : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी अमरावती येथील शाळेतील मुलींना प्रेम आणि लव्ह मॅरेजच्या विरोधात शपत ग्रहण करायला लावल्याने नाराजी व्यक्त करत ट्विट केले आहे. ट्विटद्वारे फक्त मुलींनीच का शपत घ्यावी ? असा सवाल पकंजा…

धुळे : ‘लव्ह मॅरेज’ केलेल्या मुलीला ‘भस्म’ लावून ‘जादूटोणा’,…

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - लव्ह मॅरेज करून आलेल्या मुलीला काही दिवस सासरच्या मंडळीकडून चांगली वागणूक मिळाली. मात्र, वडिलांकडून तिला पाच लाख रुपये मिळणार आहेत हे लक्षात आल्यावर सासरच्या मंडळींनी तिच्या अंगात काळी बाई येते म्हणत मांत्रिकाकडे…

वारंवार पैसे मागत असल्यानं पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या, सर्वत्र खळबळ

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पत्नी वारंवार पैसे मागत असल्याने होत असलेल्या भांडणाच्या त्रासाला कंटाळून पतीने पत्नीचा खून केला. त्यानंतर स्वतः आमहत्या केली. हा प्रकार सोमवारी रात्री भोसरी येथील शास्त्री चौकात घडला. प्रियांका नीलेश देशमुख (30,…

हातावर ‘इथं’ तयार होते लग्नरेषा, जाणून घ्या वैवाहिक जीवनाची संपुर्ण ‘कुंडली’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - हस्त रेषा ज्योतिषच्या सहाय्याने हातावरील रेषा समजून घेऊन आयुष्यात होणाऱ्या अनेक गोष्टींबाबत माहिती मिळवता येऊ शकते. हातावर अनेक प्रकारच्या रेषा असतात ज्यामध्ये जीवन रेषा, भाग्य रेषा, ह्रदय रेषा आणि विवाह रेषा…

67 वर्षांचा पती आणि 52 वर्षांची पत्नी, लग्नाच्या 3 महिन्या नंतर झालं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - महिला समुपदेशन कौटुंबिक केंद्रावर गुरुवारी झालेल्या सुनावणीदरम्यान, महिला पोलिस स्टेशनमध्ये एका 67 वर्षीय वृद्धाने नवीन पत्नीविरूद्ध तक्रार केल्यावर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. वृद्धाने तीन महिन्यांपूर्वी…

‘या’ अभिनेत्यानं केली मॉडलला ‘बेदम’ मारहाण, तिच्या कानाचा पडदाच फाटला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - इंदौरमधील एका अभिनेत्यावर त्याच्या मॉडल पत्नीने आरोप लावला आहे की पतीने हुंड्यासाठी तिला मारहाण केली ज्याने तिच्या कानचा पडदा फाटला. एवढेच नाही तर मारहाण करुन पतीने तिला सोडून दिले. पिडीत मॉडल स्वाति मेहरा ही 30…

भाजप आमदाराच्या मुलीला ‘इंस्टा’वर जीवे मारण्याची धमकी, 50 लाखाची सुपारी घेतलीय 3…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तरप्रदेश मधील भाजपाचे आमदार राजेश मिश्रा यांची मुलगी साक्षी मिश्रा हिने नुकताच प्रेम विवाह केला. मात्र साक्षीला आता इंस्टाग्रामवरून धमकीचे संदेश आले आहेत यात साक्षीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे तसेच…