उस्मानाबाद, भूम-परंडा, तुळजापूर आणि उमरग्यात कोण बाजी मारणार ! आघाडीसमोर युतीचं जबरदस्त…
उस्मानाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी जोरात सुरु असून जवळपास सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यामुळे आता खरी रंगत निर्माण झाली असून अनेकांनी बंडखोरी करण्यास सुरुवात केली आहे. आज आपण…