Browsing Tag

राज्यमंत्री

Coronavirus : ‘कोरोना’बद्दल सोनिया गांधींनी PM मोदींना दिले ‘हे’ 5 प्रस्ताव,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोना विषाणूची प्रकरणे सातत्याने वाढत आहेत आणि या साथीच्या आजारावर उपाय म्हणून सरकार कठोर निर्णय घेत आहे. अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधी पक्षातील नेत्यांशी फोनवर चर्चा केली आणि कोरोनाला सामोरे…

… म्हणून मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी दिली अब्दुल सत्तारांना महत्वाची खाती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मागील आठवड्याभरापासून नवनियुक्त मंत्र्यांसह राज्याचे लक्ष लागून राहिलेले खातेवाटप अखेर जाहीर करण्यात आले आहे. जाहीर झालेल्या खातेवाटपात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराज अब्दुल सत्तार यांच्या पारड्यात महत्त्वाची…

भारत ‘या’ वर्षात चंद्रावर करणार ‘चंद्रायान – 3’ ची…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 2019 मध्ये भारताचे चंद्रायान - 2 चे प्रक्षेपण झाले होते. विक्रम लॅंडरला चंद्रावर उतरण्यात भारताचा प्रयत्न अपयशी ठरला. या लँडिंगवेळी इसरोच्या कार्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. त्यांनी…

काँग्रेसने सोडले ‘उपमुख्यमंत्री’ आणि विधानसभा ‘अध्यक्ष’ पद, ‘या’…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या आघाडीमध्ये काँग्रेसला एकूण 13 मंत्री पद दिली…

‘स्वामी चिन्मयानंद आमच्या पक्षाचे सदस्य नाहीत’ : भाजप

लखनऊ : वृत्तसंस्था - स्वामी चिन्मयानंद हे आमच्या पक्षाचे सदस्य नाहीत असे म्हणत चिन्मयानंद प्रकरणी भारतीय जनता पार्टीने हात वर केले आहेत. भाजपचे प्रवक्ते हरिश्चंद्र श्रीवास्तव यांनी याबाबत भाष्य केलं आहे. लॉ स्टुडंटवर बलात्कार केल्याच्या…

कर्णबधीर आंदोलकांना लाठीमार प्रकरणी अहवाल सादर करा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात समाज कल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन करणाऱ्या कर्णबधीर आंदोलकांवर लाठीचार्ज केल्यानंतर आंदोलक अजूनही आंदोलनावर ठाम आहेत. लाठी हल्ला प्रकरणामुळे हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता आहे. परंतु ऐन अधिवेशनाच्या…

पुरंदर तालुक्यातील जोडरस्त्यांसाठी ५ कोटी रुपये

पुणे- पोलीसनामा न्यूज ऑनलाईन - पुरंदर तालुक्यातील ग्रामीण जोड रस्त्यांसाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी दिली आहे. यामध्ये ८…

भाजपचा पराभव निश्चित ; अर्जुन खोतकरांचा दावा 

जालना : पोलीसनामा ऑनलाइन - भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांचे वाद जनतेला काही नवीन नाहीत. दोघे एकमेकांवर टीका करण्याची संधी कधीच सोडत नाहीत. अर्जुन खोतकरांनी दानवेंवर पुन्हा निशाणा साधत भाजप सहयोगी खासदार…

ज्यांच्या डोक्यात दिल्लीची हवा ते अजूनही गल्लीबोळात : आठवलेंचा आंबेडकरांना नाव न घेता टोला 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ज्यांच्या डोक्यात दिल्लीची हवा आहे ते अजूनही गल्लीबोळात आहेत,  इतकेच नव्हे तर ज्यांच्या मनात अहंकार त्यांना कोणतीच गोष्ट पटत नाही. असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी भारिप बहुजन…

कोट्यवधींचा रेडा पाहायला जालन्यात याच : अर्जून खोतकर 

जालना : पोलीसनामा ऑनलाइन - 'पाच -पंचवीस लाखाची गाडी अथवा दोन कोटीची महागडी गाडीला नव्हे तर तब्बल २१ कोटींचा रेडा पाहण्यासाठी जालन्यात या' असे आमंत्रण खुद्द पशुसंवर्धन विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी दिले.महा पशुधन एक्स्पो'चे आयोजन…