Browsing Tag

राहूल गांधी

राहुल गांधींचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले – ‘नथुराम गोडसे आणि PM मोदी यांची विचारधारा एक…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कॉंग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. कॉंग्रेसच्या 'संविधान वाचवा' मोर्चाच्या वेळी राहुल गांधी म्हणाले, नथुराम गोडसे आणि नरेंद्र मोदी यांची एकच विचारधारा आहे.…

‘झुकली रे झुकली’ ! मराठी बाणा सांगणारी शिवसेना झुकली !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मराठी बाणा सांगणारी शिवसेना सत्तेसाठी काँग्रेससमोर झुकल्याची टीका भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून देशाचे राजकारण तापले आहे.…

सरकार स्थापनेबाबत उद्धव ठाकरेंची सोनिया गांधीशी ‘फोन पे चर्चा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधक एकत्र येण्याची शक्यता आहे. भाजपने सत्तास्थापन करण्यास असमर्थता दाखवल्यानंतर शिवसेनेला सरकार स्थापन करण्यास निमंत्रण देण्यात आले. त्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.…

राहुल गांधी शरद पवारांच्या समर्थनात मैदानात

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरुद्ध ईडीने गुन्हा दाखल केल्याच्या प्रकरणी पवार यांच्या समर्थनार्थ आता राहुल गांधी मैदानात उतरले आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करुन पवार यांच्या पाठीशी असल्याचे…

विधानसभेसाठी खा. सुप्रिया सुळे राज्यात ‘अ‍ॅक्टीव्ह’, सेना-भाजपला ‘टक्‍कर’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी दुष्काळ दौऱ्याच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्र…

दिल्लीत हालचालींना वेग, सुप्रिया सुळे विरोधी पक्ष नेतेपदी ?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. दरम्यान या भेटीतील चर्चेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांना लोकसभेचं…

‘या’ अभिनेत्याने पैसे घेऊन राहूल गांधी यांची घेतली मुलाखत

वृत्तसंस्था : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुण्यामध्ये युवकांशी संवाद साधला होता. तेव्हा अभिनेता सुबोध भावे यांनी राहुल गांधी यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखतीची चांगलीच चर्चा झाली होती. सुबोध भावे…

राजीव गांधींवर खुशाल बोला पण मोदीजी राफेलवरही बोला : राहूल गांधींचा मोदींवर निशाणा

सिरसा : वृत्तसंस्था - दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधींवर टीका करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कॉंग्रेस अध्यक्ष राहूल गांधींनी पलटवार केला आहे. मोदीजी तुम्हाला माझ्याबद्दल बोलायचंय. राजीव गांधींबद्दल बालायचंय. अगदी बिनधास्त बोला. पण…

राहुल गांधीही लढवू शकणार निवडणूक, अमेठीतील उमेदवारी वैध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांची उमेदवारी वैध असल्याचा निर्वाळा निवडणूक आयोगाने दिली आहे. नागरिकत्वाच्या मुद्द्यावरून अपक्ष उमेदवाराने राहूल गांधी यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतले होते. तसेच भाजपनेदेखील यावरून…

‘त्या’ वक्तव्यावरून राहूल गांधींनी सुप्रीम कोर्टात व्यक्त केला खेद 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - कॉंग्रसेचे अध्यक्ष राहूल गांधी यांनी राफेलप्रकरणी केलेल्या वक्तव्यावरून सर्वोच्च न्यायालयात खेद व्यक्त केला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान उत्साहामध्ये माझ्याकडून ते वक्तव्य केलं गेलं. असं त्यांनी म्हटलं आहे.…