Browsing Tag

लोहगाव

Pune : भुईभार यांना एअर फोर्सच्या वतीने पदक आणि प्रशस्तीपत्र जाहीर

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - लोहगाव भागातील निवृत्त वैजिनाथ भुईभार यांना एअर फोर्सच्या वतीने पदक आणि प्रशस्तीपत्र जाहीर केले आहे. निवृत्तनंतर सैनिकांची अनेक कामे करत असल्याने त्यांना हे पदक जाहीर करण्यात आले असून, पदकासाठी निवड झालेले वैजिनाथ…

पुण्यात फ्लॅट धारकांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डरविरूध्द FIR

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - करारा प्रमाणे अटी-शर्थी न पूर्ण करता सदनिकेचा ताबा तसेच सुविधा न देता 11 सदनिका धारकांची 22 लाख 45 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

लोहगाव स्मशानभूमीत नवजात अर्भक सापडले

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विमाननगर भागातील लोहगाव स्मशानभूमीजवळ नवजात एक अर्भक बेवारस अवस्थेत सापडल्याची घटना उघडकीस आली. आज दुपारी हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक सुधाकर नाईक यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.…

पुण्यात 21 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला, अनैतिक संबंधातून खून झाल्याचा अंदाज

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - वीट भट्टीवर काम करणाऱ्या एका 21 वर्षीय महिलेचा पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळून आल्याचा प्रकार समोर आला आहे. तिचा अनैतिक संबंधातून खून झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.सुशीला किंडा (वय 21, रा. लोहगाव, मूळ.…

पुण्याच्या लोहगाव विमानतळावर 39 लाखांचं विदेशी चलन पकडलं

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - लोहगाव आंतरराष्ट्रीय विमानतळावर केंद्रीय सिमा शुल्क विभागाने बेकायदेशीररित्या विदेशी चलनाची तस्करी करणार्‍या दोघांना पकडले. तब्बल 38 लाख 79 हजारांचे विदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. त्यामध्ये पाउंड, कतार रियाल आणि…

पुण्यातील लोहगाव परिसरातील फर्निचरच्या दुकानाला भीषण आग

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील लोहगाव भागात एका फर्निचर दुकानाला भीषण आग लागल्याची घटना सकाळी घडली. आगीची तीव्रता मोठी असून, आग आटोक्यात आण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू करण्यात आले आहेत. लोहगाव येथील वाघोली रस्तावर संतनगर येथे…

पुण्यात गप्पा मारणार्‍या तरूणांना टोळक्याची बेदम मारहाण

पुणे, पोलीसनामा ऑनलाइन - गप्पा मारत बसलेल्या दोन तरुणांना दुचाकीवरून आलेल्या टोळक्याने विनाकारणच बेदम मारहाण करून दहशत निर्माण केली. लोहगाव परिसरातील तीस खोली येथील राजगड हॉल येथे ही घटना रात्री घडली. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.बबुल…