Fake Tea Leaf Detection | तुम्ही बनावट चहापत्तीचे सेवन करत आहात का?, ‘या’ अतिशय सोप्या…
पोलीसनामा ऑनलाइन टीम - Fake Tea Leaf Detection | घरोघरी दररोज चहा प्यायला जात असल्याने तसेच हॉटेलमधून सुद्धा मोठी मागणी असल्याने चहापत्तीमध्ये भेसळ मोठ्या प्रमाणात केली जाते. हेल्थ एक्सपर्टनुसार चहापत्तीमधील भेसळ आरोग्यासाठी धोकादायक आहे.…