Browsing Tag

Ahmednagar police

भरदिवसा नगरच्या प्रसिध्द वकिलासह दोघांचा नेवाशात कुर्‍हाडीने खून, जिल्ह्यात प्रचंड खळबळ

अहमदनगर (नेवासा) : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा न्यायालयातील सुप्रसिद्ध अ‍ॅड. संभाजी ताके आणि त्यांच्याबरोबर असलेला सहकारी अशा दोघांची नेवासे तालुक्यातील जेऊर हैबती गाव येथे निर्घृण हत्या करण्यात आहे. ही घटना आज दुपारी दीडच्या सुमारास घडली. या…

4000 ची लाच घेताना पोलिस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - बेलापूर रेल्वे पोलीस स्टेशन येथे स्टॉल सुरू करण्यासाठी मासिक 4 हजार रुपयांचा हप्ता स्वीकारताना रेल्वे पोलीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. आज दुपारी नगरच्या पथकाने ही कारवाई केली.वैजनाथ…

व्हिडिओ व्हायरल करण्याच्या धमकीमुळे युवतीची आत्महत्या, जिल्ह्यात प्रचंड खळबळ

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्यामुळे सावेडी उपनगरातील युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात कोल्हापूर येथील तिघांविरुद्ध…

अखेर शिवसेना उपनेते राठोड पोलिसांना ‘शरण’ !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - शहर अभियंत्यांवर बूट फेकल्याच्या प्रकरणात न्यायालयाने जामीन फेटाळलेले शिवसेना उपनेते अनिल राठोड हे आज दुपारी तोफखाना पोलिस ठाण्यात हजर झाले. जामीन फेटाळल्यानंतरही राजकीय दबावापोटी पोलीस त्यांना अटक करत नव्हते.…

‘तो’ पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबित !

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - पैसे घेतानाच्या 'व्हायरल व्हिडिओ' मुळे तोफखाना पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी नंदकुमार सांगळे याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक ईशू सिंधू यांनी काल रात्री ही कारवाई केली. या कारवाईमुळे पोलिस…

महाभाग छिंदम विरुद्ध अहमदनगर पोलिसांची सर्वात मोठी कारवाई

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन-छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर अाक्षेपार्ह विधान करणाऱ्या महाभाग छिंदम विरुद्ध अहमदनगर पोलिसांनी सर्वात मोठी कारवाई केली आहे. छिंदम याला अहमदनगर महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभुमिवर निवडणूक काळामध्ये तडीपार…

वाल्याचा वाल्मिकी झालेल्या अट्टल चोरट्याच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

पुणे  : पोलीसनामा ऑनलाईनदरोडे, खून करुन साधुच्या वेशात वावरणाऱ्या कुख्यात गुन्हेगाराच्या पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीवर दरोडा, खून, लुटमारी अशाप्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीचा पुणे आणि…

अहमदनगर : कोळपेवाडी दरोड्यातील संशयितांची रेखाचित्रे जारी

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईनजिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील श्री लक्ष्मी ज्वेलर्स संगमनेरकर या दुकानावर दरोडेखोरांनी गोळीबार करुन हैदोस घातला होता. या घटनेत दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात दुकानाचे मालक शाम सुभाष घाडगे…

सराफी दुकानावरती गोळीबार करुन दरोडा; १ ठार १ गंभीर जखमी

अहमदनगर :  पोलीसनामा ऑनलाईनजिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथील सराफी पेढीवर दरोडेखोरांनी गोळीबार करुन हैदोस घातला आहे. दरोडे खोरांनी केलेल्या गोळीबारात एक जण ठार झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती सुत्रांनी दिली…

वैद्यकीय व्यावसायिकास 8 लाखांची खंडणी मागितली

अहमदनगर: पोलीसनामा ऑनलाईनहॉस्पिटल व मेडिकल चालविणार्‍यास 8 लाख रुपयांची खंडणी मागण्याचा आली. 25 जुलै रोजी सायंकाळी बालिकाश्रम रस्त्यावरील एका मेडिकल दुकानात ही घटना घडली.याप्रकरणी रमेश दिलीप नाईक (रा. वाळकी, ता. जि. नगर) व इतर 6…