Browsing Tag

Anti Corruption Bereau

1500 रुपयाची लाच घेताना तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - शेतीच्या 7/12 उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी 1500 रुपयांची लाच घेताना नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील सजा मांडवड येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.11)…

3 हजाराची लाच घेताना पुणे ग्रामीणचा पोलीस कर्मचारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - पुणे ग्रामीण पोलीस दलातील मंचर पोलीस ठाण्यात कर्तव्यास असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 3 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले.सहायक पोलीस उपनिरीक्षक जाधव असे लाच घेताना पकडण्यात आलेल्या…

अजित पवारांना ‘क्लिनचीट’ मिळाली तरी…, जलसंपदाचे माजी अधिकारी विजय पांढरेंनी…

बुलडाणा : पोलीसनामा ऑनलाइन - सिंचन घोटाळा प्रकरणात जबाबदार असलेले कॅबिनेट मंत्री दोषी नाही म्हणणे म्हणजे सरकारकडून चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे, अशी टीका जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त अधिक्षक अभियंता विजय पांढरे यानी केली. तसेच चितळे…

महिलेकडून 50000 रुपयांची लाच घेताना सिडकोचा अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - रुम ट्रान्सफर करण्यासाठी तक्रारदार महिलेकडून 50 हजार रुपयांची लाच स्विकारताना नवीन पनवेल येथील सिडको कार्यालयातील सहायक वसाहत अधिकारी आणि खासगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले.…

विभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ सहायक 40 हजारांची लाच घेताना अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - दोन ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निकालाला आव्हान देण्यात आलेल्या अपीलाचा निकाल 'जैसे थे' लावून देण्यासाठी अप्पर विभागीय आयुक्तालयातील वरिष्ठ सहायकाला 40 हजार रुपयांची…

50 हजाराची लाच स्विकारताना पोलीस उपनिरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

नालासोपारा : पोलीसनामा ऑनलाइन - चॅपटर केस न करण्यासाठी 1 लाख 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करून 50 हजार रुपयांची लाच स्विकारताना पोलीस उपनिरीक्षकास अ‍ॅन्टी करप्शनने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. ही कारवाई…

1000 रुपयांची लाच स्विकारताना मुद्रांक विक्रेता अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

शेगाव : पोलीसानामा ऑनलाइन - हक्कसोडपत्र नोंदवण्यासाठी ठरविण्यात आलेल्या पाच हजार रुपयांपैकी एक हजार रुपयांची लाच स्विकारताना शेगाव येथील मुद्रांक विक्रेत्यास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई गुरुवारी (दि.10) दुय्यम निबंधक…