Browsing Tag

assam

आसाममध्ये 644 आतंकवाद्यांनी 177 ‘घातक’ हत्यारांसह केलं आत्म’समर्पण’

गुवाहाटी : वृत्तसंस्था - गुरुवारी आसाममधील आठ बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांमधील एकूण ६४४ अतिरेक्यांनी १७७ शस्त्रे घेऊन शरणागती पत्करली. पोलिसांनी याबाबत माहिती दिली. हे अतिरेकी उल्फा (आय), एनडीएफबी, आरएनएलएफ, केएलओ, सीपीआय (माओवादी),…

सरावादरम्यान 12 वर्षाच्या ‘तीरंदाज’ शिवांगिनीच्या गळ्यात घूसला ‘तीर’

गुवाहाटी : वृत्तसंस्था - आसाममध्ये शुक्रवारपासून खेलो इंडिया गेम्स सुरु होत असून त्याच्या आदल्या दिवशी १२ वर्षाची तीरंदाज शिवांगिनी गोहेन ही जखमी झाली आहे. प्रॅक्टिस करीत असताना तिच्या गळ्यात तीर घुसला असून त्यात ती गंभीर जखमी झाली आहे.…

Analysis : झारखंडचा झटका, सत्ता आणि संघटनाचा ‘आढावा’ घेण्यात ‘मग्न’ झाले PM…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे पहिले सहा महिने चांगलेच व्यस्त राहिले. पंतप्रधानांनी एका नंतर एक असे मोठे आणि काही महत्वाचे निर्णय घेतले. तर दुसरीकडे विधासभेमध्ये सरकारला अपयशाचा सामना देखील करावा लागला.…

‘चड्डीवाले आसाम चालवणार नाहीत’, राहुल गांधींचा ‘RSS’ वर ‘निशाणा’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - काँग्रेस स्थापना दिनानिमित्त काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी आसामच्या गुवाहाटी येथे एक मेळावा घेतला. राहुल गांधींचा हा मेळावा अशा वेळी आहे जेव्हा नवीन नागरिक कायदा (CAA) विरुद्ध ईशान्य राज्यांमध्ये निषेध…

धर्माच्या नावाखाली भेदभाव नको ! मुस्लिमांनाही नागरिकत्व द्या, NDA मधील भाजपच्या मित्र पक्षांची मागणी

चंदिगड : पोलीसनामा ऑनलाइन - आसाम गण परिषदेनं सुधारित नागरिकत्व कायदा प्रकरणात यू-टर्न घेतल्यानंतर आता भाजपच्या आणखी एका मित्रपक्षाने घूमजाव केले आहे. नव्या कायद्यात मस्लिमांचा देखील समावेश करा, अशी मागणी पंजाबमधील भाजपचा मित्रपक्ष असलेल्या…

CAB : पोलीस फायरिंगमध्ये दोघा आंदोलकांचा मृत्यु, पोलीस आयुक्तांसह 14 अधीक्षकांच्या बदल्या

गोहाटी : वृत्त संस्था - नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाविरोधात संचारबंदी झुगारुन हजारो नागरिक रस्त्यावर उतरुन आंदोलन करत होते. यावेळी पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये दोघा आंदोलकांचा मृत्यु झाला. संपूर्ण गुवाहाटीसह आसाममध्ये अशांतता असताना…

‘नागरिकत्व’ विधेयकावर राष्ट्रपतींची मंजुरी, ईशान्य भारतात विरोध सुरुच

नवी दिल्ली : वृत्त संस्था - संसदेतील दोन्ही सभागृहात मंजूर झालेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी करुन मंजुरी दिली आहे. आता या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. ईशान्स भारतात या विधेयकाला असलेला…