Browsing Tag

Belgaum

बेळगावचे पहिले आमदार सदाशिव भोसले यांचे 101 व्या वर्षी निधन

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाइन - ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, बेळगावचे पहिले आमदार सदाशिव बापूसाहेब भोसले यांचे (वय 101) गुरुवारी (दि. 15) निधन झाले. कचेरी गल्ली, कडोली येथील त्यांच्या निवासस्थानी पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांना बेळगावचे…

Belgaum Bypoll : गडकरीजी तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात, मराठी उमेदवाराविरोधात प्रचार करण्याची…

बेळगाव : वृत्तसंस्था - शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत हे गुरुवारी बेळगाव दौऱ्यावर होते. नितीन गडकरी हे मोठे नेते आहेत. ते फक्त विदर्भाचे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे नेते आहेत. त्यामुळे नितीन गडकरी यांनी बेळगावातील…

संजय राऊतांच्या सभेचा बेळगाव प्रशासनाला धसका; स्टेजची केली मोडतोड

बेळगाव : पोलीसनामा ऑनलाइन -  बेळगाव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीकडून शुभम शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शेळके यांच्या प्रचारासाठी शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत बेळगावमध्ये दाखल…

दुर्दैवी ! सेल्फीचा मोह तरुण-तरुणीच्या जीवावर बेतला, नदीपात्रात बुडून मृत्यू

रामनगर (बेळगाव ): पोलीसनामा ऑनलाइन - सेल्फीच्या नादात तरुण- तरुणीचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला. गणेशगुडी (ता. जोयडा) येथे सोमवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दोघांचेही…

बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत देवेंद्र फडणवीस स्टार प्रचारक, पण…

बेळगाव : सलग ४ वेळा बेळगावचे खासदार राहिलेले केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचे निधन झाल्याने बेळगाव लोकसभेची पोटनिवडणुक होत आहे. या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे एकमेव मराठी स्टार प्रचारक आहे. त्याचवेळी मराठी…

संतापजनक ! मराठी भाषेचे स्टेट्स ठेवल्याने चौघांना कानडी पोलिसांकडून अमानुष मारहाण

बेळगावः पोलीसनामा ऑनलाईन - WhatsApp वर मराठी भाषिक वाघ असे स्टेटस ठेवल्याने चौघांना कर्नाटक पोलिसांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना बेळगावातून समोर आली आहे. या मारहाणीचे वण तरुणाच्या अंगावर उमटले आहेत. कानडी पोलिसांच्या अमानुष…

‘डोकी फुटली तर रडत दिल्लीला जाऊ नका’; संजय राऊत यांचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बेळगावात मराठी माणसांवर सुरू असलेल्या दडपशाहीविरोधात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्याकडून तीव्र प्रतिक्रिया देण्यात आली आहे. बेळगावात मराठी लोकांवर जो अत्याचार होत आहे, त्याची दखल कुणी घेत नसेल तर महाराष्ट्र…

कोल्हापूर – महाराष्ट्र वाद चिघळला दोन्ही राज्यांकडून एसटीची वाहतूक बंद

कोल्हापूर : बेळगावातील शिवसेना कार्यालयासमोर शुक्रवारी रुग्णवाहिकेची नेमप्लेटची तोडफोड करण्यात आली असून वाहनाला काळे फासण्याचा प्रकार झाला आहे़ तसेच मध्यरात्रीच्या सुमारास कोल्हापूर बसस्थानक परिसरात एस टी बसवर दगडफेकीचा प्रकार घडला होता़…

Alliance Air Sale : होळीला घरी जाणाऱ्यांसाठी खूशखबर ! केवळ 999 रुपयांमध्ये करा हवाई प्रवास,…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -   जर आपण होळीच्या दिवशी घरी जाण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी खूशखबर आहे. आपण होळीला स्वस्तात विमानाने प्रवास करू शकाल. सरकारी एलायन्स कंपनी एअर इंडियाची प्रादेशिक सहाय्यक कंपनी अलायन्स एअरने आपल्या प्रवाशांना…