Browsing Category

Constituency

अपक्ष आमदाराचा ‘इतिहास’ भोसरीत कायम राहणार ? नात्यागोत्यातील ‘आजी-माजी’…

पुणे (भोसरी) : पोलीसनामा ऑनलाइन - भोसरी विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे विद्यमान आमदार महेश लांडगे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत माजी आमदार विलास लांडे यांच्यात मुख्य लढत होत आहे. नात्यागोत्यातील आजी-माजी आमदारांमध्ये लक्षवेधी लढत…

पिंपरीत बनसोडेंच्या घड्याळाची ‘टिकटिक’ की चाबुकस्वारांचा ‘धणुष्यबाण’ नेम…

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वाधिक चुरस असलेल्या पिंपरी राखीव मतदारसंघातून आपणच विजयी होणार असल्याचा दावा युतीचे उमेदवार अ‍ॅड. गौतम चाबूकस्वार आणि आघाडीचे माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी केला आहे. आजी-माजी…

चिंचवडमध्ये कलाटेंची ‘बॅटिंग’ चालणार की ‘कमळ’ फुलणार, कार्यकर्त्यांमधील…

पुणे (चिंचवड) : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपचा बालेकिल्ला असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघामध्ये दोन तगड्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत होत आहे. भाजपचे विद्यमान आमदार लक्ष्मण जगताप आणि अपक्ष आणि पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे राहूल कलाटे यांच्यामध्ये…

हडपसर मतदार संघात पुन्हा ‘कमळ’ फुलणार की घड्याळाची ‘टिकटिक’, का…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीची मतदानप्रक्रीया आटोपल्यानंतर आता सर्वांना निकालाची उत्सुकता लागली आहे. मतदानाची प्रक्रीया संपल्यानंतर संध्याकाळी प्रसिद्ध झालेल्या एक्झीट पोलने राज्यातील संभाव्य कल दाखवला आहे. मात्र, काही…

हिरव्या फळ्यावर पांढरी ‘रेघ’ ! मुक्ता टिळकांना 50,000 चं ‘मताधिक्य’,…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेचे एक्झिट पोल बाहेर येत आहे, त्यातून भाजपला बहुमताचा कौल असल्याचे दिसत आहे. त्यामुळे निकालाआधीच खासदार गिरीश बापट यांनी कसबा मतदारसंघातून मुक्ता टिळक विजयी होतील असे भाकीत वर्तवले आहे. लोकसभेला खासदारकी…

पिंपरीत 51%, चिंचवडला 53% तर भोसरीत 59 % मतदान ; टक्का घसरल्याने उमेदवारांची वाढली धाकधुक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात अत्यंत कमी टक्के मतदान झाल्यामुळे सर्वच उमेदवारांची चिंता वाढली आहे. पिंपरी विधानसभेत 51 टक्के चिंचवडमध्ये 53 टक्के आणि भोसरीत 59 टक्के एवढे सरासरी मतदान झाले.…

पुरंदर – हवेली मतदार संघात सरासरी 60.29 % मतदान

जेजुरी :  पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीची मतदार प्रक्रिया आज पूर्ण झाली. यात पुरंदर- हवेली विधानसभा मतदार संघात सरासरी 60.29% मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले. यात मतदानाचा उत्साह मोठा होता. गेली दोन दिवस…

पुरंदर मतदार संघात सरासरी 57.60% मतदान

जेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभा निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज पूर्ण झाली. यात पुरंदर विधानसभा मतदार संघात सरासरी पाच वाजेपर्यंत 57.60% मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले. यात मतदानाचा उत्साह मोठा होता. गेले दोन…

धक्कादायक ! छगन भुजबळ, पंकज भुजबळ आणि त्यांच्या कुटूंबियांनी मतदानचं केलं नसल्याची चर्चा, जाणून घ्या…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - महाराष्ट्रात आज 288 जागांसाठी मतदान प्रक्रीया पूर्ण झाली. मतदारांना मतदान करण्यासाठी सर्वच उमेदवारांनी प्रोत्साहीत केले. मात्र, येवला मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ आणि नांदगाव-मनमाड मतदारसंघातील…

इंदापूर विधानसभा मतदार संघात सायं. 5 वाजेपर्यंत 69.43 % मतदान

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाइन (सुधाकर बोराटे) - 200-इंदापूर विधानसभा मतदार संघातील सर्व मतदान केंद्रामध्ये आज सकाळी 7 वाजता वरूण राजाच्या साथीने मतदान प्रक्रियेला सुरूवात झाली. तालुक्यात रात्रभरापासुनच पावसाची रिपरिप चालु असल्याने त्याचा…