Browsing Tag

Byelection

मध्य प्रदेश : फ्लोअर टेस्टपुर्वी पोट निवडणूका घ्या, काँग्रेसनं सुप्रीम कोर्टात सांगितलं

भोपाळ : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशात सध्या सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी भारतीय जनता पक्षाचे नेते शिवराजसिंह चौहान यांच्यासह 9 जणांच्या याचिकेवर सुनावणी केली. सुनावणीदरम्यान मध्य प्रदेश काॅंग्रेसने सर्वोच्च…

कर्नाटकाचा फैसला उद्या, येडियुरप्पाची ‘CM’ ची खुर्ची राहणार की जाणार !

बंगळूर : वृत्तसंस्था - कर्नाटकात येडियुरपा सरकारचा फैसला उद्या होणार आहे. कर्नाटक विधानसभेच्या नुकत्याच पार पडलेल्या 15 जागांच्या पोटनिवडणुकीचा निकाल सोमवारी (दि.9) लागणार आहे. या निकालावर येडियुरप्पा यांचे मुख्यमंत्रीपद राहणार की जाणार हे…

अहमदनगर : पोटनिवडणुकीत पालकमंत्र्यांना ‘धक्का’

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - कर्जत तालुक्यातील कोरेगाव पंचायत समिती गणाच्या निवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव करून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या मनीषा जाधव या विजयी झाल्या. त्यामुळे पालकमंत्री राम शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे गोरेगावकर हा…

‘असंघटितपणामुळे सरकार पडू शकते’ 

पणजी : वृत्तसंस्था - असंघटितपणावर उपाय काढला नाही तर सरकार पडू शकते, असा इशारा भाजपाप्रणीत आघाडी सरकारचा घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व मंत्री विजय सरदेसाई यांनी दिला आहे. शिरोडय़ातून भाजपाविरोधात मगो पक्ष विधानसभा…

भाजपची सरशी ; काँग्रेसच्या प्रवक्त्याचा केला धक्कादायक पराभव

जिंद : हरियाणा वृत्तसंस्था - जिंद विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा धक्कादायक पराभव केला असून काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना विधानसभेत जाण्यापासून रोखले आहे. एवढ्या वरच भाजप थांबले नाही तर काँग्रेसचे उमेदवार…