Browsing Tag

drowning

धुळे : देवपूर पंचवटी जवळ पांझरा पात्रात तरुण वाहून गेला

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन - अनंत चर्तुदशी निमित्त आज गुरवारी शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीत पांझरा नदी पात्रात मंडळाचे कार्यकर्ते व लहान मुले गणेश मुर्ती विसर्जन करण्यासाठी पांझरा नदी पात्र देवपूरातील पंचवटी जवळ आले. यावेळी पांझरा नदी पात्रात…

पेशवे तलावात बुडून २ चिमुकल्यांचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - जेजुरी येथील पेशवे तलावातील खड्ड्यांमध्ये साठलेल्या पाण्यात बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना आज (रविवार) दुपारी घडली आहे. आदर्श मनोहर उबाळे (वय ७, रा. जुनी जेजुरी) आणि आदित्य…

पाण्याच्या टाकीत पडून ३ वर्षाच्या मुलाचा मृत्यू ; बिल्डरविरोधात गुन्हा

पुणे पोलीसनामा ऑनलाईन - बांधकाम सुरु असलेल्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून ३ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना कात्रजमधील भिलारेवाडी येथे मंगळवारी उघडकिस आली. याप्रकरणी बांधकाम सुरु असलेल्या बिल्डरविरोधात भारती…

पुण्यात कालव्यात बूडून ११ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - मित्रांबरोबर पोहण्यासाठी गेलेल्या अकरा वर्षीय शाळकरी मुलाचा उजवा मुठा कालव्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना हडपसर येथे सोमवारी दुपारी घडली.शुभम गणेश राऊत (वय ११,रा. वेताळबाबा वसाहत, गाडीतळ, हडपसर) असे मुलाचे नाव…

माजलगाव धरणात एकाच कुटुंबातील तीघे बुडाले

माजलगाव : पोलीसनामा ऑनलाईन - कपडे धुण्यासाठी धरणाजवळ गेलेल्या महिलेसह दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना माजलगाव तालुक्यातील शेलापूरी येथे आज सकाळी घडली. कपडे धुत असतांना दोन्ही मुले खेळत-खेळत पाण्यामध्ये गेल्यानंतर ते बुडतांना…

दोन चिमुरड्यांचा तळ्यात बुडून दुर्देवी मृत्यू

सातारा : पोलीसनामा ऑनलाईन - बांधकामासाठी खोदलेल्या तळ्यामध्ये दोन चिमुरड्यांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज (मंगळवार) सायंकाळी उघडकीस आली. ही घटना सातारा जिल्ह्यामधील कोरेगाव तालुक्यातील सोळशी येथे घडली.सोहम म्हस्के (वय-२) आणि…

थेऊर जवळील नदीत महिलेसह दोन मुले बुडाली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनजिल्हयातील लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील थेऊर जवळील नदीमध्ये कपडे धुण्यासाठी गेलेली महिला आणि तिचे दोन मुली वाहुन गेल्याची धक्‍कादायक घटना सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. लोणी…

भुशी डॅम मध्ये सेल्फी काढताना तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू

लोणावळा : पोलीसनामा ऑनलाईन लोणावळ्याच्या भुशी डॅम येथे रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास पाण्यात उतरून सेल्फी काढणाऱ्या तरुणाचा पाण्यात बुडवून मृत्यू झाला आहे.पाण्यात तीन तरुण सेल्फी काढण्यास गेले परंतु त्यातील एक तरुण गाळात रुतला,आणि…

इंदापूरमध्ये बहीण-भावांचा संशयास्पद मृत्यू

इंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन पुण्यातील इंदापूर तालुक्यातील पळसदेव गाव जवळ माळेवाडी येथे दोन मुलांचा संशियतपणे पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला आहे. यामध्ये प्रतिक महेश बनसुडे (वय: पाच) आणि कार्तिकी महेश बनसुडे (वय:आठ महिने) असे मृत्युमुखी…

पोहायला गेलेल्या तरुणाचा नदीमध्ये बुडून मृत्यू

पिंपरी सांडस: पोलीसनामा ऑनलाईन उन्हाळ्याचे दिवस असल्याने पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तरुणाने नदीत उडी मारल्यानंतर तो परत वर आलाच नाही. आज (शनिवारी) सायंकाळी साडेचार वाजता घटना घडली आहे. यानंतर मयत…