Browsing Tag

Flood Hitted

शिवसेना-भाजपचं काय चाललंय हे समजत नाही, अजित पवारांचा विनोद तावडेंना ‘टोला’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात ओला दुष्काळ असताना, शेतकऱ्याची परिस्थिती बिकट असताना अद्याप शिवसेना-भाजपने सरकार स्थापन केले नाही. जनतेने त्यांना स्पष्ट बहुमत दिले असताना त्यांच्यात वाद सुरु आहेत. त्यांच्यामध्ये नेमके काय चालले आहे हेच…

पूरग्रस्तांसाठी ‘स्वाभिमानी’ उतरणार रस्त्यावर

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरणार आहे. नुकसान भरपाई, वाढीव मदत याचा अध्यादेश काढण्याच्या मागणीसाठी ३१ ऑगस्टला सांगलीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार असल्याचे माजी खासदार…

‘पोरी, आमचं सगळं गेले गं’, पुरग्रस्तांनी शर्मिला ठाकरे यांच्याकडे केल्या भावना व्यक्त…

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन - पूरग्रस्त परिस्थितीमध्ये कोल्हापुरातील ब्रह्मनाळमध्ये बोट उलटल्यामुळे १७ जणांचा मृत्यू झाला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी आज ब्रह्मनाळला भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली.…

इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून पूरग्रस्तांसाठी 1 लाख 17 हजाराची मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी आपले एक दिवसाचे वेतन १ लाख १६ हजार ८८२ रुपये निधीचा चेक नगराध्यक्षा अंकिता शहा, मुख्याधिकारी डॉ. प्रदीप ठेंगल व…

तीर्थक्षेत्र जेजुरी मार्तंड देव संस्थान पूरग्रस्त एक गाव घेणार दत्तक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले जेजुरी मार्तंड देवसंस्थानाने पूरग्रस्त एक गाव दत्तक घेण्याचे ठरवले आहे. जेजुरी देवसंस्थांनाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रमुख विश्‍वस्त अशोकराव संकपाळ,…

बकरी ईद निमित्त दौंडमधून पूरग्रस्तांना आर्थिक मदत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन (अब्बास शेख) - सांगली आणि कोल्हापुर येथे आलेल्या पुरामुळे हजारो संसार उध्वस्त झाले आहेत. या पुरामध्ये अनेक कुटुंबे होत्याची नव्हती झाली. या पुुरग्रस्तांना मदतीचा हात देण्यासाठी दौंडच्या मुस्लिम समाजाने पुढाकार घेतला…

पुण्यातील ‘हेल्प रायडर्स’ घेणार एक ‘पूरग्रस्त’ गाव ‘दत्तक’ !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - रुग्णवाहिकांना मार्ग करू देताना अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी समाजमाध्यमावरून एकत्र आलेल्या विविध क्षेत्रातील तरुणांच्या हेल्प रायडर्स या ग्रुपने सांगली जिल्हयात पूरग्रस्त भिलवडी, पुणदी, अंकलकोप, आमनापूर यासह सहा…