Browsing Tag

kupwad

सांगलीत आरएफायडी गस्त यंत्रणा : पोलीस अधीक्षक शर्मा

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - जिल्हा पोलिस दलाने "आरएफआयडी' ही अत्याधुनिक गस्त यंत्रणा प्रायोगिक तत्त्वावर सुरू केली आहे. सांगली-मिरज आणि कुपवाड या तीनही शहरातील तीनशे ठिकाणे निश्‍चित करण्यात आली आहे. यातून पोलिसांच्या गस्तीची ऑनलाईन हजेरी…

सांगली, मिरजेत 4 अट्टल चोरट्यांना अटक

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - कुपवाड, मिरज शहरात चोऱ्या करणाऱ्या 4 अट्टल चोरट्यांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकांनी ही कारवाई केली. त्यांच्याकडून सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत कुपवाड,…

अनिसने भांडाफोड केल्यानंतर पोलिसांची भोंदू बुवावर कारवाई

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनमा - मागील विस वर्षापासून नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या भोंदू बुवाचा अनिसने भांडाफोड केला. कुपवाड पोलिसांनी या भोंदू बाबाच्या मुसक्या आवळल्या आहेत.गेल्या वीस वर्षांपासून हाफिजी महाराज…

कुपवाड : तरूणावर प्राणघातक हल्ला

कुपवाड : पाेलीसनामा ऑनलाईनमारामारीचा राग मनात धरुन एकाेणविस वर्षीय तरुणावर धारदार शस्त्राचा वापर करुण प्राणघातक हल्ला केल्याची घटना कुपवाडी मिरज रस्त्यावर शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाडण्याच्या सुमारास घडली आहे. या…

कुपवाडमध्ये कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर चोरट्यांचा प्राणघातक हल्ला

कुपवाड : पोलीसनामा ऑनलाईनकुपवाड औद्योगिक वसाहतीमधील एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकावर चोरट्यांनी प्राणघातक हल्ला करुन गंभीर जखमी केले. विशेष म्हणजे या कंपनीत चोरी करण्याची चोरट्यांची ही पाचवी वेळ आहे. हा प्रकार क्वालिटी पॉवर कंपनीत…

सांगली : पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया शांततेत

सांगली : पोलीसनामा ऑनलाईनसांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्ह्याबाहेरूनही बंदोबस्त मागवण्यात आला होता. गस्ती पथकांसह…

जळगाव, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्या मतदान

सांगली  : पोलिसनामा ऑनलाईनउद्या (1 ऑगस्ट) रोजी जळगाव आणि सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मागील काही दिवस राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांनी या ठिकाणी प्रचारासाठी हजेरी लावली होती.दोन्ही…

कुपवाडमध्ये अनैतिक संबंधातून तरूणाचा खून

कुपवाड : पोलिसनामा ऑनलाईन शहरातील सागर भिमराव माळी (वय:30,रा.कापसे प्लाॅट,कुपवाड) या तरूणाचा अनैतिक संबंधातून खून झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकरणातील संशयीत आरोपी रमेश सिद्राम सुर्यवंशी (वय:46,रा.कापसे प्लाॅट,कुपवाड)…