Browsing Tag

protest

राज्यात मराठा आरक्षण पेटणार, विविध मागण्यांसाठी 10 ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद !

पोलिसनामा ऑनलाईन टीम - सर्वोच्य न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्याचा निषेध करत आरक्षणाच्या मागणीसाठी विविध मराठा संघटनांच्या वतीने येत्या 10 ऑक्टोबरला ‘महाराष्ट्र बंद’ची घोषणा करण्यात आली आहे. मराठा समाजाच्या विविध संघटनांच्या…

पुण्यात फुरसुंगी कचरा प्रश्न पुन्हा पेटला, ग्रामस्थांचे स्वातंत्र्य दिनापासून बेमुदत आंदोलन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन पुण्यातील फुरसुंगी कचरा डेपोचा प्रश्न ऐन पावसाळ्यात आणि कोरोना संकटात पुन्हा पेटला आहे. फुरसुंगीचा कचरा डेपो कायमस्वरुपी हटवावा यासाठी या गावातील नागरिक आक्रमक झाले आहेत. कचरा डेपो हटाव कृती समितीनं स्वातंत्र्य…

दूध दराचा प्रश्न चिघळणार ? महायुतीतर्फे 1 ऑगस्टला आंदोलनाचा ‘इशारा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मागील काही दिवसांपूर्वी राज्यात दुध दर वाढीसाठी विविध संघटनांनी आंदोलन केले. काही ठिकाणी संतप्त कार्यकर्त्यांनी दुधाच्या टँकरमधून दूध रस्त्यावर ओतून दिले. या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.…

बॉडी ‘शेमिंग’बद्दल कडक संदेश, गायिकेनं LIVE शोमध्ये ‘अचानक’ उतरवले कपडे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - ग्रॅमी पुरस्कार जिंकणारी लोकप्रिय गायिका बिली एलिशने नुकताच बॉडी शेमिंगविरोधात निषेध नोंदविला आहे. अमेरिकेतील लाईव्ह कार्यक्रमात तिने आपले सर्व कपडे उतरवले आणि चाहत्यांना एक शक्तिशाली संदेश दिला. एका…

CAA विरोध : दिल्लीच्या शाहीन बागेत कलम 144 लागू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गेल्या अडीच महिन्यापासून दिल्लीमधील शाहीन बागेत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरु आहे. त्या शाहीन बागेत आता जमावबंदी म्हणजेच कलम १४४ लागू करण्यात आले आहे. या परिसरात लोकांनी एकत्र येऊ नये, आंदोलन…

विधिमंडळाच्या पायर्‍यांवरील विरोधकांना पाहून अजित पवारांना आठवले जुने दिवस, म्हणाले –…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - उपमुख्यमंत्री अजित पवार मागील काही दिवसांपासून भाजपवर थेट आरोप करत नव्हते अशी कुजबुज सुरु होती. यामागे फडणवीस आणि पवार यांनी गुपचुप केलेला शपथविधी हे प्रमुख कारण असल्याची चर्चो होती. मात्र आता अजित पवारांनी भाजपला…

‘मरण्यासाठी आलात तर जिवंत कसे रहाल’, CAA आंदोलकांविरुद्ध CM योगींचे धक्कादायक वक्तव्य

लखनऊ : वृत्तसंस्था - सीएए विरुद्ध आंदोलन करणाऱ्यांविरोधात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी धक्कादायक विधान केले आहे. या विधानामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशात सीएए आंदोलकांविरुद्ध राज्य…

NRC च्या भीतीनं पश्चिम बंगालमध्ये 31 जणांचा मृत्यू : CM ममता बॅनर्जी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सीएए आणि एनआरसीवरुन केंद्र सरकारवर पुन्हा जोरदार हल्लाबोल केला आहे. देशात आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर गोळ्या चालवल्या जात आहेत. आसाममध्ये आतापर्यंत 100 जणांचा बळी…

दिल्लीच्या ‘शाहीनबाग’मधील आंदोलनाला आई आली होती 4 महिन्याच्या मुलाला घेऊन, थंडीमुळं झाला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - शाहीन बागमध्ये आपल्या आईसह रोज आंदोलनाला येणाऱ्या 4 महिन्याच्या मोहम्मद जहान याचा थंडीमुळे मृत्यू झाला. रात्रभर आपल्या आईसोबत आंदोलनात असलेला मोहम्मद जहान अचानक थंड पडला. त्याला श्वास घेण्याचा त्रास झाल्याने मागील…

…अन्यथा मराठा समाजाचे आंदोलन ‘मातोश्री’वर नेऊ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी सोमवारी मुंबईत मराठा आरक्षणासंदर्भात सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की महाविकास आघाडीच्या सरकारने मराठा आरक्षण कायद्याची अंमलबजावणी करून मराठा समाजाला न्याय द्यावा. तसे न झाल्यास…