Browsing Tag

resigns

तारीक अन्वर यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस मुनाफ हकीम यांचा राजीनामा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईनराष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राफेल विमान खरेदी व्यवहाराबाबत केलेल्या वक्तव्यावरून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस तारीक अन्वर यांनी लोकसभा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता अन्वर…

दिल्ली काँग्रेसचे अध्यक्ष अजय माकन यांचा राजीनामा

नवी दिल्ली : वृत्तसंस्थादिल्ली काँग्रेस अध्यक्ष अजय माकन यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. प्रकृतीच्या कारणामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे राजीनामा…

रिपब्लिकन पक्षात आणखी फूट, राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. गायकवाड यांचा राजीनामा

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईनरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राज्य उपाध्यक्ष अ‍ॅड. अशोक गायकवाड यांनी पक्षाचा राजीनामा दिला. गायकवाड लवकरच युनायटेड रिपब्लिकन पक्ष स्थापन करणार आहेत. आठवले आणि आंबेडकर यांच्याशी…

अखेर हर्षवर्धन जाधव यांनी विधानसभा अध्यक्षांच्या दालनात राजीनामा सुपूर्द केला

मुंबईः पोलीसनामा आॅनलाईनऔरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे आमदार  हर्षवर्धन जाधव यांनी आज (गुरूवार ) अखेर आपल्या पदाचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांच्या दालनात सुपूर्द केला. त्यांनी काल (बुधवार)  ई-मेल द्वारे…

आमदार हर्षवर्धन जाधव यांचा तडकाफडकी राजीनामा

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईनआमदार हर्षवर्धन जाधव यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांना ई-मेल द्वारे राजीनामा पाठविला असुन उद्या सकाळी ते स्वत: भेटून आपला राजीमाना सुपूर्द करणार आहेत. मराठा…

पिंपरी चिंचवड काँग्रेसच्या संपूर्ण शहर कार्यकारिणीचा राजीनामा

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईनपिंपरी चिंचवड शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त करत राजीनामा दिल्यानंतर आज पक्षात मोठा भूकंप झाला आहे. संपूर्ण शहर कार्यकारिणीने आजच्या बैठकीत सामुदायिक राजीनामे प्रदेश…