Browsing Tag

Shikrapur Police Station

शिक्रापूरमध्ये 16 वर्षीय युवतीचा विनयभंग, 32 वर्षाच्या तरूणावर FIR दाखल

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन - शिरुर तालुक्याच्या शिक्रापूर येथून पुणे येथे जाण्यासाठी आपल्या मोठ्या बहिणीसोबत थांबलेल्या सोळा वर्षीय युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली असून याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे राहुल राजाराम पवार या…

गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना अटक; शिक्रापूर पोलिसांची कामगिरी

शिक्रापूर : शिरुर तालुक्याच्या तळेगाव ढमढेरे येथील न्हावरा रस्त्यालगत गावठी पिस्तूल विक्री साठी आलेल्या दोन युवकांना गावठी पिस्तूल व जिवंत काडतुसांसह जेरबंद करण्यात शिक्रापूर पोलिसांना यश आले आहे. यामध्ये स्वप्निल पोपट खटाटे व माणिक विलास…

शिक्रापूर : पोलीस निरीक्षकांच्या बदलीनंतर आता पोलीस कर्मचाऱ्याच्या खातेनिहाय चौकशीची मागणी

शिक्रापुर - पुणे ग्रामीण पोलीस दलातील बहुचर्चित शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांची बदली झाल्यानंतर आत्ता शिक्रापूर पोलीस स्टेशन मधील एका पोलिस कर्मचाऱ्याची खातेनिहाय चौकशी करुन कारवाई करण्याची मागणी शिक्रापूर मधील एका व्यक्तीकडून…

शिक्रापूर पोलीस स्टेशन अंतर्गत कर्मचाऱ्यांची खांदेपालट होण्याची शक्यता !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -  पुणे ग्रामीण पोलीस दलातील महत्वाचे पोलीस स्टेशन समजले जाणारे शिक्रापूर पोलीस स्टेशन सध्या जिल्ह्यांमध्ये खूपच चर्चेत आहे . नुकतेच शिक्रापूरचे माजी पोलीस निरीक्षक व काही कर्मचाऱ्यांमधील अंतर्गत वाद देखील…

शिक्रापूरचे ‘वादग्रस्त’ पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांची अखेर उचलबांगडी, केलं नियंत्रण…

पोलीसनामा ऑनलाइन - शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या कडून माजी सरपंचासह सह पोलिस कर्मचाऱ्यांना हजेरी दरम्यान अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत खुनाची धमकी दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला होता. याबाबत संबधित माजी सरपंचाने…

बंदच्या काळातही करंदीमध्ये दारूची विक्री; शिक्रापुर पोलिसांच्या छाप्यात तब्बल 2889 दारूच्या बाटल्या…

शिक्रापूर : पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्याच्या करंदी येथील एका हॉटेलच्या कडेला एका खोलीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमी प्रशासनाने लावलेल्या कडक निर्बंधाच्या काळात देखील बेकायदेशीरपणे देशी विदेशी दारूच्या बाटल्यांची विक्री सुरु असलेल्या ठिकाणी…

तमिळनाडू येथे झालेल्या बालविवाहचा शिक्रापुर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिली…

शिक्रापूर : पोलीसनामा ऑनलाइन - तामिळनाडू राज्यात एका अल्पवयीन युवतीचा तिच्या आईने युवतीच्या मामाशी विवाह केल्याची घटना घडली, मात्र सदर पिडीत युवती हि तळेगाव ढमढेरे येथे वास्तव्यास असल्याने युवतीच्या सतर्कतेने या घटनेला वाचा फुटली असून आता…

वाळू माफियांचा पोलिसांवर हल्ला, तिघांवर गुन्हे दाखल; शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीतील घटना

शिक्रापूर : शिरुर तालुक्याच्या शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील धामारी गावच्या हद्दीमध्ये संशयित ट्रकला पोलिसांनी थांबविले असताना एका कार मधून आलेल्या दोघांनी कारवाई करणाऱ्या पोलिसांवर हल्ला करत पोलिसांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली आहे.…