Browsing Tag

Taloja Jail

Pune News : एक वर्षासाठी गजा मारणेचा मुक्काम येरवडा कारागृहात, सातारा पोलिसांनी केली होती अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कुख्यात गुंड गजा मराणेची पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी केली थेट येरवडा कारागृहात रवानगी केली आहे. काल मेढ्यात (जि.सातारा) पोलिसांनी त्याला अटक केली होती. एमपीडीएअंर्तगत गजाची एका वर्षासाठी कारागृहात रवानगी…

Breaking : कुख्यात गजानन मारणे न्यायालयात हजर, कोर्टाने केला जामीन मंजूर, पण…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - पुणे पोलिसांनी अटकेच्या भीतीने कूविख्यात गजानन मारणे हा फरार झाला असल्याचे सांगितले पण आज गजनान पंढरीनाथ मारणे हा वडगाव मावळ कोर्टात हजर झाला. त्याला न्यायालयाने जामीन दिला आहे. यानंतर गजानन मारणे तेथून निघून देखील…

Pune News : पुणे पोलिसांकडून गजानन मारणेच्या मुळशीतील फार्म हाऊसवर छापा, अटकेसाठी युध्दपातळीवर…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - निर्दोष मुक्तता झाल्यानंतर तळोजा कारागृह ते पुणे अशी शेकडो गाड्या आणि तरुणाईसोबत 'रॉयल एन्ट्री' मारणारा कूविख्यात गजा मारणे फरार झाल्यावर आता त्याच्या मुळशीमधील फार्म हाऊस आणि घराची झडती घेण्यात आली आहे. वारजे…

Pune News : कुख्यात गजा मारणे अ‍ॅन्ड गँगवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा, जाणून घ्या प्रकरण

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कूविख्यात गुंड गजा मारणेचं स्टेटस अन् फेसबुक आणि सोशल मीडियावर त्याचे 'महाराष्ट्राचा डॉन' असे व्हिडीओ टाकणाऱ्या गजा मारणे आणि त्याच्या साथीदारावर आता गुन्हेगारीचे उदात्तीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला…

गँगस्टर गजा मारणेच्या मिरवणूकीबाबत अजित पवार म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन -  कुख्यात गुंड गजानन मारणे याची दोन खून प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली. त्यानंतर मुंबईतील तळोजा कारागृहातून त्याची सुटका झाल्यानंतर शेकडो वाहनांचा ताफा घेऊन मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर उर्से टोलनाका येथे मिरवणूक जंगी…

Pune News : कुख्यात गुंड गजा मारणे आणि साथीदारांच्या अडचणीत वाढ; हिंजवडीनंतर आता वारजे माळवाडी पोलिस…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - तळोजा कारागृहातून रॉयल एन्ट्री मारणाऱ्या गजानन मारणे याच्या अडचणीत वाढ झाली असून, पुण्यात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.…

Pune News : कुख्यात गुंड गजानन मारणे याच्यावर आणखी एक गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

पिंपरी : तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर समर्थकांसह मोटारीतून जंगी मिरवणुक काढणार्‍या गुंड गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ फेब्रुवारी रोजी गजानन मारणे याची तळोजा कारगृहातून सुटका…

‘लक्ष्मण’रेषा ओलंडणाऱ्यावर होणार कडक कारवाई; पुणे शहरातील सुरक्षेची आमच्यावर जबाबदारी…

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन - गुंडांनी त्यांना आखुन दिलेल्या लक्ष्मण रेषेच्या आतच रहावे सार्वजनिक ठिकाणी त्यांनी दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला, शहरातील कायदा व्यवस्थेवर परिणाम झाला तर अशा लक्ष्मण रेषा ओलांडणाऱ्यावर पोलीस कठोर कारवाई करतील. आज…