Browsing Tag

Worker

पुण्यातील आंबेगाव येथे भिंत कोसळून ६ जणांचा मृत्यु 

पुणे : पोलीसनाम ऑनलाइन - वडगाव बुद्रुक येथील सिंहगड कॉलेजच्या आवारातील सीमाभिंत कामगारांच्या पत्र्यांच्या घरावर कोसळून झालेल्या अपघातात ६ कामगारांचा मृत्यु झाला. ही घटना सोमवारी मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास घडली. ३ कामगार जखमी झाले…

कोंढवा दुर्घटना : ‘त्या’ कामगारांची नोंदणी झाली नसल्याचे उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कोंढवा येथील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम कामगारांची कामगार मंडळाकडे नोंद नसल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. त्यामुळे त्यांना शासकीय मदत मिळण्यात अडचणी येऊ शकतात.याबाबत कामगार आयुक्त राजीव जाधव यांनी…

दुर्दैवी घटना : क्रेनचा वायररोप तुटून ३ कामगार ठार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - विहिरीच्या खोलीकरणाच्या कामासाठी विहिरीत उतरत असताना अचानक क्रेनचा वायररोप तुटल्याने तीन कामगार ठार झाले आहेत. अकोले तालुक्यातील देवठाण शिवारात काल ही दुर्दैवी घटना घडली. सर्व मयत अकोले तालुक्यातीलच रहिवासी…

अहमदनगर : मनपातील नवीन सफाई कामगार संघटनेवरून वाद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - महापालिकेत सफाई कामगारांची नवीन कामगार संघटना स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेत यापूर्वी अनंत लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली जुनी सफाई कामगार संघटना कार्यरत आहे. असे असतानाही नवीन कामगार संघटना स्थापन…

वेल्डिंग करताना बॉयलरचा स्फोट ; २ कामगारांचा मृत्यू

खामगाव : पोलीसनामा ऑनलाइन - वेल्डिंग करत असताना बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात दोन कामगाराचा मृत्यु झाला असून अन्य दोन कामगार गंभीर जखमी झाले आहेत. शेख इसारार ऊर्फ सलमान शेख अबरार (वय २८, रा. फाटकपूरा, खामगाव) आणि शेख मुशीर शेख हनिफ…

महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या महिंद्रा होम फायनान्सच्या व्यवस्थापकाला चोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महिंद्रा होम फायनान्सच्या व्यवस्थापकास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला आहे. चेतन दाते असे या व्यवस्थापकाचे नाव असून तो कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याविषयी अश्लील शब्दाचा वापर…

चेंबरमधील विषारी वायुमुळे एका कर्मचाऱ्याचा मृत्यू

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - नाशिक शहरातील सीबीएस परिसरात गटारीच साफसफाई करताना एका सफाई कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला तर दोन सफाई कामगारांची प्रकृती चिंताजन आहे. ही घटना आज सकाळी अकराच्या सुमारास शिवाजी स्टेडियमजवळ घडली. अशोक रामपसे यांचा या…

कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर कामगारांच्या नावाखाली आपल्या कार्यकर्त्यांना लाभ पोहचवत असल्यानं…

लातूर : पोलीसनामा ऑनलाइन - पालकमंत्री निलंगेकरांच्या हस्ते बांधकाम कामगारांना लाभ वाटपांचा सोहळा आहे. मात्र यात लाभार्थी कामगार नसून भलतेच जण असल्याचं समोर येत आहे. यात भाजपाचे कार्यकर्ते देखील असल्याचं बोललं जातंय. पोलीसनामाच्या…

‘नरेंद्र मोदी देशाला मजबूत करण्याऐवजी बूथ मजबूत करण्यात व्यस्त’

नवी दिल्ली : वृत्तंसस्था - देशाला मजबूत करण्याची वेळ आलेली असताना मोदी मात्र बूथ मजबूत करण्यात व्यस्त आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे. ज्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करण्याची गरज होती त्याचवेळी मोदी हे भाजपाच्या बूथ…

पाय धुवून सफाई कर्मचाऱ्यांच्या कार्याचा पंतप्रधान मोदींकडून सन्मान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज यथील कुंभ मेळ्याला भेट दिली. तेथील गंगा नदीत पंतप्रधान मोदी यांनी स्नान केले. तसेच संगम घाटावर पूजा देखील केली त्यानंतर नुकताच एका वृत्तसंस्थेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा…