पोलीसनामा ऑनलाइनः देशातील वाढत्या कोरोनामुळे IPL चा यंदाचा मोसम स्थगित करण्यात आला आहे. आता IPL चे उर्वरीत सामने यंदाच्या टी-20 विश्वचषकानंतर घेण्याचा BCCI चा मानस आहे. उर्वरीत सामने यूएईत होतील, अशा चर्चा सुरु असतानाच आता शेजारील श्रीलंका…
जयपूर : पोलीसनामा ऑनलाइन - भारतात कोरोनाने थैमान घातले असून दैनंदिन बाधितांची संख्या वाढत आहे. मृत्यूचे प्रमाण देखील अधिक आहे. यामध्येच भारतीय क्रिकेट प्लेअर आणि आयपीएलचा खेळाडू विवेक यादव यांचे कोरोनाने निधन झाले आहे. यामुळे क्रिकेट संघात…
वृत्त संस्था - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आयपीएल 2021 मधील काही संघांच्या खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याचं समोर आलं आहे. चेन्नई सुपर किंग्ज न एक मॅच खेळण्यास देखील नकार दिला आहे. कोरोनाच्या वाढत्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. दररोज साडेतीन लाखांच्या आसपास रुग्ण सापडत आहे. देशात कोरोनाने थैमान घातले असताना दुसरीकडे आयपीएलचा रणसंग्राम सुरु आहे. आयपीएलच्या प्रत्येक लढतीमध्ये रंगत येत…
नवी दिल्ली : वृत्त संस्था - रविचंद्रन अश्विनच्या कुटुंबातील 10 लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. ही माहिती त्याच्या पत्नीने दिली. त्यांनी संपूर्ण आठवड्याला वाईट स्वप्न म्हटले आहे आणि सांगितले की, घरात 10 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अश्विन…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. रुग्णसंख्याही वाढत आहे. मात्र, तरीही देशात IPL स्पर्धा खेळवली जात आहे. त्यावरून अभिनेता कमाल आर. खान याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. 'लोक…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - कोरोना पार्श्वभूमीवर अखेर आयपीएल २०२१ स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत झालेल्या दोन सामन्यांची लढत अतिशय चुरशीचे होती. मंगळवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्स संघावर मुंबई इंडियन्सने विजय मिळवला…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री चित्रांगदा सिंग ही सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मादक फोटो आणि व्हिडीओंमुळे नेहमी चर्चेत असते. मात्र यावेळी ती भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडमुळ चर्चेत आहे. तिने राहुलला…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - पुन्हा एकदा कोरोनाने सर्वत्रच थैमान घालायला सुरुवात केली आहे. कोरोनाचे दिवसेंदिवस वाढता प्रादुर्भाव पाहून सध्या प्रत्येकजण कोरोनापासून बचावासाठी घेता येईल तितकी खबरदारी घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. बाहेर…