Browsing Category

पिंपरी-चिंचवड

दुचाकी चोरणारी टोळी जेरबंद, 8 लाखांच्या 12 गाड्या जप्त

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरात दुचाकी चोरणाऱ्या तीन चोरट्यांच्या मुसक्या खंडणी विरोधी पथकाने आवळल्या आहेत. चोरट्यांकडून ७ लाख ८५ हजार रुपये किंमतीच्या १२ दुचाकी आणि तीन चाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई…

पिंपरी-चिंचवड शहरात पूरसदृश परिस्थिती, शहरातील वाहतुकीत बदल

पुणे (पिंपरी) : पोलीसनामा ऑनलाईन - पिंपरी चिंचवड शहरात कोसळत असलेल्या पावसामुळे आणि पवना, मुळशी धरणातून होत असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे शहरातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले असून या भागात…

‘उद्योगनगरी’ पिंपरी पुर्णपणे ‘जलमय’ ! अडकलेल्या 70 कुटूंबाला…

पुणे/पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पिंपरी-चिंचवड आणि मावळमध्ये पडत असलेल्या मुसळाधार पावसामुळे नद्या नाले ओसंडून वाहू लागल्या आहेत. वाकडे येथील सहारा हॉटेलच्या मागे अडकलेल्या एका कुटुंबाला वाकड पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी रेस्क्यू…

पवारांना मीच सोडलंय मग बाकीचे तरी कसे राहतील : रामदास आठवले

पिंपरी चिंचवड : पोलीसनामा ऑनलाईन - राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते भाजपत प्रवेश करत आहेत. यामुळे महाराष्ट्राच्या राज कारणात खळबळ उडाली असून अनेक नेते यासंदर्भात दावे प्रतिदावे आणि वक्तव्ये करत आहेत. असे असताना आता आरपीआय चे नेते आणि…

राष्ट्रवादीतील आऊट गोईंग हे ‘परिवर्तन’च : खा. अमोल कोल्हे (व्हिडिओ)

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - राष्ट्रवादी पक्षाला रामराम ठोकून अनेकजण भाजपामध्ये आपले स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. राष्ट्रवादीमधून सुरु असलेले आऊट गोईंग हे परिवर्तन असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे. पिंपरी…

खबर्‍यामुळं चिंचवडमध्ये ‘गुढ’ उकललं, ४७ तोळे सोन्यासह १३ लाख ८२ हजारांच्या ऐवज जप्त

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - चिंचवड पोलिसांच्या खबऱ्यामुळे अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराकडून मोठा गुन्हा उघडकीस आला. एक दिवसापूर्वी ५० तोळे सोन्या-चांदिचे दागिने आणि रोख रक्कम चोरणाऱ्या तिघांना अटक करुन ४७ तोळे सोने आणि रोख असा एकूण १३ लाख…

वडगाव मावळ परिसरात इंद्रायणी नदीत कार कोसळली, 3 जण आडकले

पुणे/मावळ : पोलीसनामा ऑनलाइन - इंद्रायणी नदीमध्ये आज दुपारी दीडच्या सुमारास एक कार कोसळली. कारमध्ये तीन जणांपैकी एकाला रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आले आहे. तर दोघांना वाचवण्याचे काम सुरु असल्याची माहिती पोलीस सुत्रांनी दिली. हा अपघात आज…

जबरी चोरी करणारे २ सराईत हिंजवडी पोलिसांकडून जेरबंद

पुणे/हिंजवडी : पोलीसनामा ऑनलाइन - हिंजवडी परिसरात जबरी चोरी करणाऱ्या दोघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई बुधवारी सायंकाळी पाचच्या सुमारास बेंगलोर मुंबई महामार्गावरील भुमकर चौकात करण्यात आली. सतिश साहेबराव सावंत (वय-३० रा.…

‘बिल्डर’कडून वीटभट्टी चालकाची फसवणूक

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन - बांधकामासाठी विटा घेऊन त्याबदल्यात फ्लॅट देण्याचे ठरवून तो न देता वीटभट्टी व्यावसायिकाची 'बिल्डर'ने ४७ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार मार्च २०१६ साली देहूरोड येथे घडला.या प्रकरणी महेश शिवाजी राऊत…

मित्राला ‘IIT’मध्ये प्रवेश मिळू नये यासाठी ‘थेट’ ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतच…

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - पाच वर्ष एकाच शाळेत, एकाच वर्गात शिक्षण, वर्ग मित्र मात्र नेहमीच शिक्षणात तू पुढे की मागे याची स्पर्धा, बारावी परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण, यातच मित्राला 'आयआयटीत' प्रवेश मिळणार आणि आपल्याला नाही यातुन थेट…