Browsing Tag

अनिल अंबानी

‘मुलायम, उध्दव, धीरूभाई… घराणेशाही कुठं नाही ?’, रामगोपाल वर्माचा सवाल

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -  बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर आता घराणेशाहीचा मुद्दा चांगलाच तापताना दिसत आहे. डायरेक्टर राम गोपाल वर्मा यांनी विविध क्षेत्रात असणाऱ्या घराणेशाहीची उदाहरणं देत बॉलिवूडचा बचाव करण्याचा प्रयत्न…

अनिल अंबानी दिवाळखोरीत ! दिल्लीतील रिलायन्स इन्फ्राच्या विक्रीची ‘नामुष्की’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - अनिल अंबानी यांच्या समोरील कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे. अंबानी दिवाळखोर झाले असून बँकांची कर्ज फेडण्यासाठी कंपन्यांमधील हिस्सा विक्री करण्यास सुरुवात केली आहे. अंबानी दिल्लीतील वीज पुरवठा करणारी रिलायन्स…

लंडन न्यायालयाचे अनिल अंबानींना 717 दशलक्ष डॉलर्सची रक्कम भरण्याचे आदेश

पोलिसनामा ऑनलाईन - रिलायन्स (एडीएजी) समुहाचे प्रमुख अनिल अंबानी यांच्या डोकेदुखीत वाढ झाली आहे. लंडनमधील एका न्यायालयाने त्यांना चीनच्या तिन बँकांची 717 दशलक्ष डॉलर्सची रक्कम फेडण्याचे आदेश दिले आहेत. त्यांना 21 दिवसांमध्ये ही रक्कम फेडावी…

Yes Bank घोटाळ्या प्रकरणी अनिल अंबानींची ED कडून कसून चौकशी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - येस बँकेच्या हजारो कोटींच्या घोटाळ्या प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने अनिल अंबानी यांची कसून चौकशी केली. अनिल अंबानी हे रिलायन्स समूहाचे प्रमुख आहेत. अनिल अंबानींची ईडीकडून सलग सात तास रात्री उशिरा पर्यंत चौकशी…

कर्ज बुडवणारे अनिल अंबानी, चंद्रा ED च्या रडारवर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - येस बँक आर्थिक घोटाळ्या संदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) ११ मोठ्या उद्योग समूहांवर लक्ष केंद्रित केले असून, या ११ उद्योग समूहांनी बँकेकडून ४२ हजार १३६ कोटीचे रुपयांचे कर्ज घेऊन ते बुडवले आहे. यात परदेशी…

YES BANK कर्ज प्रकरण : अनिल अंबानींना ED ची ‘नोटीस, बोलाविले चौकशीसाठी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - येस बँकेकडून घेण्यात आलेल्या कर्जाबाबत ईडीने उद्योगपती अनिल अंबानी यांना नोटीस पाठविली असून चौकशीसाठी आज सोमवारी बोलविण्यात आले आहे. मुंबईतील ईडी कार्यालयात अधिकार्‍यांसमोर चौकशीसाठी यावे, असा आदेश त्यांना देण्यात…

‘या’ नेत्यानं जाहीर केली मोठमोठ्या कर्जबुडव्यांची यादी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - येस बँकेचे जवळपास 60 हजार कोटी देशातील बड्या 15 उद्योग समुहांनी बुडवले आहेत. त्यातील 10 कर्जबुडव्या कंपन्यांची नावे भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करून जाहीर केली आहेत. या कंपन्यांच्या…

मुकेश अंबानींनी लहान भावाकडून दिवाळखोरीत गेलेली ‘ही’ कंपनी घेतली विकत

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी त्यांचे बंधू अनिल अंबानी यांच्या मदतीला धावून आले आहेत. अनिल अंबानी यांची दिवाळखोरीत गेलेली रिलायन्स कम्युनिकेशन्स (आरकॉम) ही कंपनी मुकेश अंबानी विकत घेणार आहेत. विशेष…

आता अनिल अंबानी ‘अमीर’ नाहीत तर ‘कंगाल’ झालेत, इंग्लंडच्या कोर्टात वकिलानं…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - एकेकाळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या अनिल अंबानी यांचं दिवाळं निघालं असल्याचा असा दावा अनिल अंबानी यांच्या वकिलांनी लंडन कोर्टात केला. वास्तविक, चीनच्या टॉप बँकांनी लंडन कोर्टात अर्ज दाखल केला…