Browsing Tag

अमेठी

गुंडाराज ! निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचा घरात घुसून निर्घृण खून

अमेठी : वृत्तसंस्था - लष्करातून निवृत्त झालेल्या अधिकाऱ्याच्या घरात घुसून एका टोळक्याने निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील अमेठी येथे शनिवारी रात्री घडली आहे. कमरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा प्रकार…

राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर स्मृती इराणी म्हणाल्या ‘जय श्रीराम’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज (बुधवार) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यावर केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांना विचारले असता त्यांनी फक्त 'जय श्रीराम' असे म्हणून…

अमेठीत राहुल गांधींना १५ वर्षात जमले नाही ते करणार स्मृती इराणी

अमेठी : वृत्तसंस्था - केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघातून मिळवलेल्या मोठ्या विजयानंतर प्रथमच मतदारसंघाचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी एक घोषणा केली ज्याची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे.…

लोकसभा निवडणूकीनंतर ‘अपसेट’ झालेल्या प्रियंका गांधींनी पराभवाच ‘खापर’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालथ पाहायला मिळत आहे. अनेक राज्यात सुरु असलेला अंतर्गत कलह त्याचप्रमाणे राहुल गांधी आपल्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ठाम असल्याने…

काँग्रेसचा पुन्हा ‘रडी’चा डाव, राहूल गांधी म्हणाले मोदींनी ‘अशा’ पध्दतीने…

कलपेट्टा (केरळ) : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीमध्ये केरळमधील वायनाडमधून विक्रमी मताधिक्क्याने निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर असणाऱ्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी मोदींवर जोरदार टीका केली आहे. कलपेट्टा या…

स्मृती ईराणींनी ‘त्या’ निकटवर्तीयाच्या अंत्ययात्रेत पार्थिवाला दिला खांदा

अमेठी (उत्तरप्रदेश) : वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेत्या व केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या सुरेंद्र सिंह यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. सुरेंद्र सिंह हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते होते…

स्मृती इराणी यांचे जवळचे सहकारी सुरेंद्र सिंह यांची अमेठीमध्ये हत्या

अमेठी : वृत्तसंस्था - अमेठी लोकसभा मतदार संघातून भाजप कडून निवडून आलेल्या आणि यापुर्वी केंद्रीय मंत्री असलेल्या स्मृती इराणी यांचा अतिशय जवळचा सहकारी सुरेंद्र सिंग यांची शनिवारी रात्री उशीरा अमेठीमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेली आहे.…

केवळ गाडीत बसून हात उंचावला म्हणजे प्रचार होत नाही : मनेका गांधी

नवी दिल्ली : वृत्त संस्था - काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचा अमेठीतून भाजपच्या स्मृती इराणी यांनी पराभव केल्यानंतर भाजप नेत्या मनेका गांधी यांनी त्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. राजकारण हा काही पोरासोरांचा खेळ नाही, केवळ गाडीत बसून…

४२ वर्षांनंतर ‘अमेठी’त गांधी घराण्याचा दुसऱ्यांदा ‘पराभव’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - उत्तर प्रदेशातील अमेठी हा मतदारसंघ गेल्या चार दशकापासून गांधी घराण्याचा वारसा सांगत आला आहे. संजय गांधी, राजीव गांधी व त्यानंतर आता राहुल गांधी यांनी या मतदारसंघांचे नेतृत्व केले आहे. १९७७ च्या जनता लाटेत…

अमेठीमध्ये भाजपच्या स्मृती इराणी यांचा विजय, राहुल गांधींचा पराभव

अमेठी : पोलीसनामा ऑनलाईन - उत्तर प्रदेशमधील अमेठी लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या ठिकाणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी मैदानात उतरले होते. राहुल गांधी लोकसभेच्या दोन ठिकाणाहून निवडणूक लढवीत होते. या…