Browsing Tag

कोरोना मृत्यू

दुर्देवी ! कोरोनामुळं पतीचा मृत्यू झाल्याचा धक्का बसल्याने पत्नीची आत्महत्या

बिहार : वृत्तसंस्था -  कोरोनामुळे बिहार मधील समस्तीपूरच्या (Samastipur) नगरगामा येथील हसतं-खेळतं कुटुंब उध्वस्त झालं आहे. कोरोनाने पतीचा मृत्यू  झाला. त्यानंतर हा धक्का सहन न झाल्याने पत्नीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना…

Coronavirus : कोरोनाची तिसरी लाट दुसर्‍या लाटे एवढीच भीषण, जोर 98 दिवस कायम राहील !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात थैमान घातलेली कोरोनाची (coronavirus) दुसरी लाट आता ओसरली आहे. त्यानंतर आता तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटेइतकीच भीषण असेल अन तिचा जोर 98 दिवस कायम राहील, अशी आकडेवारी…

दुर्दैवी ! पिंपरीत दोघा सख्ख्या भावांचा कोरोनाने मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. अशातच पिंपरीतील एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनाने दोघा सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यातील एका भावाचे अडीच वर्षापूर्वी लग्न झाले होते. तर दुसऱ्या भाऊ…

Sangli : दुर्दैवी ! अवघ्या 13 तासात एकाच कुटुंबातील तिघांचा कोरोनामुळे मृत्यू

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातच कोरोनाचे थैमान सुरूच आहे. अशातच कोरोनामुळे अवघ्या 13 तासात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शिरशी (ता. शिराळा) येथे घडली आहे. कुटुंबातील पती-पत्नी अन् मुलाचा मृत्यू झाल्याने…

UP च्या 2 गावात 20 दिवसांत कोरोनाची लक्षणे दिसणार्‍या 64 जणांचा मृत्यू,

आग्रा : पोलीसनामा ऑनलाइन - उत्तरप्रदेशमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत चालला आहे. आग्रापासून ४० किमी अंतरावर असलेल्या एत्मादपूरचेगाव कुरगवान व बामरौली कटारा येथे २० दिवसात ६४ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेमुळे…

Pune : अवघ्या 10 दिवसांत दोन सख्ख्या भावांचा कोरोनाने मृत्यू

शिक्रापूर (पुणे) : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मलठण येथील एका कुटुंबियांसाठी कोरोना व्हायरस घातक असा ठरला आहे. कारण या गावातील…

कोरोना संकटात नाती झाली पोरकी ! शेजाऱ्यांचा ‘खांदा’ देण्यास नकार; पती एकटाच सायकलवर…

पोलीसनामा ऑनलाइन टीम - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या या संकटात नाती पोरकी झाली आहेत. कुटुंबीय, नातेवाईक कुणीही मदतीला येत नसल्याचे दिसून येत आहे. कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूनंतर सख्खे नातलग अंतिम दर्शनालाही येत नाहीत. अशावेळी…