Browsing Tag

कोरोना मृत्यू

Mumbai High Court : देशभरात तुटवडा असताना राजकीय व्यक्तीला 10 हजार इंजेक्शन मिळतातच कसे?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - देशभरात रेमडेसीविर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. सर्वसामान्य लोक रेमडेसीविरसाठी धावाधाव करताना एखाद्या राजकीय नेत्यांना 10 हजार इंजेक्शन मिळतातच कसे? खुद्द दिल्लीतच मोठा तुटवडा असताना तिथून रेमडेसिविरचा साठा कसा…

Coronavirus : ‘भारतातील परिस्थिती विदारक ! 2600 तज्ज्ञ भारतात पाठवणार’; कोरोना स्थितीवर…

जिनव्हा : वृत्तसंस्था - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला खूप मोठा फटका बसला असून परिस्थिती चिंताजनक आहे. भारतात अनेक आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत असून अनेक देशांनी मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. भारतात सध्या दिवसाला तीन लाखांपेक्षा अधिक…

मोदी सरकारला मोठा दिलासा ! कोरोनाची दुसरी लाट आली असताना MOODY’S नं अर्थव्यवस्थेबद्दल दिला…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - भारतात कोरोनाने हाहाकार केला आहे. दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या वर्षी प्रमाणेच यंदाही लाट विस्तारली आहे. अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली असताना सुद्धा अर्थव्यवस्थेबद्दल भारताला एक…

Coronavirus in Nagpur : नागपूरमध्ये कोरोनामुळं रेकॉर्ड 62 जणांचा मृत्यू, गेल्या 24 तासात 4110 नवे…

नागपुर : पोलीसनामा ऑनलाइन - नागपुरमध्ये कोरोनाने मृत्यूचा नवा विक्रम केला आहे. मागील 24 तासात 62 लोकांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे. या सीझनमध्ये कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूंच्या प्रकरणात हा सर्वात मोठा आकडा आहे. तर मागील 24 तासात…

कोरोनाच्या प्रकरणांत वाढ कायम ! 2021 मध्ये प्रथमच 300 पेक्षा जास्त मृत्यू, नवे रूग्ण देखील 163…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - गेल्या 24 तासांत भारतात कोविड - 19 चे 62,714 नवीन रुग्ण आढळले आहेत, जे या वर्षात एकाच दिवसातील सर्वाधिक आहेत. यासह, देशात संक्रमणाची एकूण प्रकरणे वाढून 1,19,71,624 वर गेली आहेत, तर 2021 मध्ये एकाच दिवसात आपला जीव…

Covid-19 in India : कोरोना संसर्गाच्या पुन्हा सापडल्या 40 हजारपेक्षा जास्त केस, 199 लोकांचा मृत्यू

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोना व्हायरस पसरण्याचा वेग वाढलेलाच आहे. मागील 24 तासात 40 हजार 715 कोरोना संक्रमित आढळले आहेत. काल 29 हजार 785 रूग्ण बरे झाले. सोमवारी 199 लोकांचा मृत्यू झाला. 15 मार्चनंतर कोरोना प्रकरणांमध्ये लागोपाठ…

COVID-19 in India : महाराष्ट्रात कोरोनाने मोडला रेकॉर्ड ! गेल्या 24 तासात देशात 40 हजार नवे…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात कोरोना व्हायरसने संक्रमित रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. कोरोनाचा ग्राफ दररोज नवीन रेकॉर्ड बनवत आहे. महाराष्ट्रात अनियंत्रित कोरोनाचे आकडे भितीदायक वाटू लागले आहेत. राज्यात मागील 24 तासात कोरोनाची 25,833…

झिम्बाब्वेचे पराष्ट्र मंत्री सिबुसिसो मोयो यांचा ‘कोरोना’मुळे मृत्यू

हरेरे : पोलीसनामा ऑनलाईन -  झिम्बाब्वेचे परराष्ट्र मंत्री सिबुसिसो मोयो (वय 61) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. स्थानिक रुग्णालयात त्यांनी बुधवारी (दि. 20) अखेरचा श्वास घेतला. राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते जॉर्ज चरांबा यांनी मोयो यांचे निधन…

Coronavirus : गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 51509 नवे पॉझिटिव्ह तर 857 जणांचा मृत्यू,…

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : मंगळवारी देशात कोरोना विषाणू प्रकरणांची संख्या 19 लाखांच्या पुढे गेली. अवघ्या दोन दिवसांत एक लाख नवीन रुग्णांची संख्या वाढली. गेल्या 24 तासांत 52 हजार 509 नवीन रुग्ण समोर आले असून 857 मृत्यू झाले आहेत. तर गेल्या 24…

‘कोरोना’मुळे TV अभिनेत्याच्या वडिलांचा मृत्यू, आईलाही झाला संसर्ग

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   अभिनेता अमल सहरावतच्या वडिलांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तसेच त्याच्या आईची चाचणी देखील पॉझिटीव्ह आल्याचे समोर आले आहे. अमलने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहितील दिली आहे.‘गेल्या काही दिवसांपासून…