Browsing Tag

धनगर

नेते कर्तृत्वाने मोठे होतात जातीने नाही, भाजपच्या ‘या’ माजी मंत्र्याचा पंकजा मुंडेंना…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - काल पंकजा मुंडेंनी आपल्या भाषणात मांडले की भाजपावर ओबीसी नाराज आहेत. परंतु ओबीसी समाज हा भाजपावर नाराज नसून महाराष्ट्रात भाजपाची सत्ता आणण्यासाठी ओबीसी समाजाचा मोठा वाटा आहे. तसेच भाजपाबरोबर गेल्या अनेक…

बिरोबाची शपथ ! जर धनगरांना आरक्षण मिळालं नाही तर…

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन - वंचित बहुजन आघाडीतून भाजपमध्ये आज प्रवेश केलेले गोपीचंद पडळकर हे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात निवडणूक लढवणार आहेत. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.…

अहमदनगर : …२९ जुलै विश्वासघात दिवस म्हणून पाळणार

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीत ज्यादिवशी धनगर समाजाला आश्वासन दिले, तो 29 जुलै हा दिवस 'विश्वासघात दिवस' म्हणून पाळण्याचे ठरवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाची फसवणूक…

अर्थसंकल्प २०१८-२०१९ : ओबीसी, धनगर, अल्पसंख्याकांना सरकारच ‘गिफ्ट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचा अर्थसंकल्प आज सादर करण्यात आला. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्प २०१८-१९ विधानसभेत मांडला. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आजच्या अर्थसंकल्पात ओबीसी, धनगर आणि…

भाजप आणि महादेव जानकर यांनी धनगर समाजाची फसवणूक केली : बापूराव सोलनकर

बारामती : पोलीसनामा ऑनलाइन - भारतीय जनता पक्ष आणि महादेव जानकर यांनी धनगर आरक्षणाचा मुद्दा भावनिक बनवून ते सत्तेवर आले. निवडणुकीवेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देऊ असे आश्वासन दिले होते परंतु…

माझ्यापुढे माढा, बारामती शिवाय पर्यायच नाही : महादेव जानकर 

सोलापूर : पोलीसनामा ऑनलाईन - लोकसभेसाठी माझ्यापुढे माढा आणि बारामती असे दोनच पर्याय आहेत. मी स्वतः बारामतीतून लढण्यास आग्रही आहे तर माझे कार्यकर्ते मला माढ्यातून उभा राहण्याची मागणी करत आहेत. तर कोणत्या मतदारसंघातून उमेदवारी करायची…

धनगर आरक्षणाबाबत झालेली बैठक निष्फळ ; पुन्हा एकदा आश्वासनच 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - मुख्यमंत्र्यांनी धनगर आरक्षणाबाबत पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत घोषणा दिल्या. मात्र ही घोषणा अद्यापही पूर्ण झालेली नाही. त्यामुळे धनगर समाज आक्रमक झाला आहे. धनगर नेते यामुळे नाराज झाले आहेत. त्यामुळे ते पुन्हा एकदा…

धनगर समाजाने राजकीय विकासाचा ध्यास धरावा : डॉ. लोंढे

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन - एकेकाळी शासनकर्ती जमात असलेल्या धनगर समाजाने राजकीय विकासाचा ध्यास धरावा तरच समाजाचा सर्वांगीण विकास साध्य होईल, असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. प्रभाकर लोंढे यांनी केले. महाराजा यशवंतराव होळकर यांच्या…

‘या’ मागण्यांसाठी धनगर समाजाचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन - येथील धनगर समाजाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. धनगर समाजाला आदिवासी प्रवर्गात आरक्षण देण्यात यावे. तसेच मेगा भरती आरक्षण मिळेपर्यंत करु नये व सोलापूर विद्यापीठास…

धनगर आरक्षणात लक्ष घालणार : उद्धव ठाकरे यांचे आश्वासन

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - भाजपा-सेना युतीचे सराकर सत्तेवर आल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण दिले जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेनेच्या नेत्यांनी धनगर समाजास दिले होते. या आश्वासनाची पूर्तता करण्यासाठी शिवसेनेने…