Browsing Tag

पुणे पोलीस

टेम्पल रोझ प्रकरणी पोलिसांनी आरोपींना संरक्षण दिल्याचा निष्कर्ष

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गुंतवणूकदारांना भूखंड आणि आकर्षक परतावा देण्याची भुरळ पाडून कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणात टेम्पल रोझ रिअल इस्टेट कंपनीचा लेखा परीक्षक धर्मेश नरेंद्र जोशी आणि शर्मिला या त्याच्या एजंट पत्नीचा अटकपुर्व…

पंकज देशमुख नवे वाहतुक पोलीस उपायुक्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - साताऱ्याहून बदली होऊन पुणे शहर पोलीस दलात आलेले पंकज देशमुख यांची नियुक्ती वाहतुक शाखेच्या उपायुक्तपदी करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्भूमीवर राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.…

कर्णबधीर आंदोलकांवर लाठीमार प्रकरणी पोलिसांची चौकशी सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यात विविध मागण्यांसाठी समाज कल्याण आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पुणे पोलिसांनी लाठीमार केला. याप्रकरणी पुणे पोलिसांकडून लाठीमार करणाऱ्या पोलिसांची चौकशी सुरु झाली आहे. लाठीमार प्रकरणाचे…

कर्णबधीर आंदोलकांची रात्र आंदोलनस्थळीच

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - आपल्या शैक्षणिक व नोकरीसंदर्भातील विविध मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या कर्णबधीर आंदोलकांवर काल लाठीमार झाला. त्यानंतर आंदोलकांवर लाठीमार केल्याच्या घटनेचा निषेध सर्व स्तरातून करण्यात आला. लाठीमार झाल्यानंतर…

पोलिसांच्या मदतीने लष्करी जवानाची बॅग मिळाली परत

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - रिक्षाने प्रवास करणाऱ्या भारतीय लष्करातील जवानाची चुकून बॅग विसरून राहिली. त्यानंतर त्याने पोलिसांशी संपर्क साधल्यावर खडकी पोलिसांनी रिक्षा व रिक्षाचालकाला शोधून ती बॅग परत मिळवून दिली. त्यामुळे जवानाने पोलिसांचे…

लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिराजवळ संशयित बॅगमुळे खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराजवळील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई मंदिराजवळ गुरुवारी एक संशयित बेवारस बॅग आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. परंतु पुणे पोलिसांच्या बीडीडीएस पथकाकडून त्याची तपासणी केल्यावर फुगलेली बॅग…

भाजपकडून पुण्यात पोलीस यंत्रणेचा गैरवापर

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन : महापालिकेची जलपर्णी प्रकरणात पोलीस यंत्रणेचा गैरवापर सत्ताधारी भाजपकडून करण्यात आला असा आरोप विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला.महापालिका प्रशासनाने जलपर्णी…

२० हजाराची लाच घेताना पुण्यातील २ पोलिस अँटी करप्शनच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - कारागृहातील आरोपीला भेटण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे घेतले जातात. त्यात गरीब, श्रीमंत असा भेद केला जात नाही. आजारी असल्याने एखाद्या कैद्याला ससून रुग्णालयात भरती केले तरी तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलीसांनी मुलाला…

उद्धव ठाकरे यांनी कशासाठी दिला पुणे पोलिसांना पाठिंबा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - बंदी असलेल्या नक्षलवादी संघटनेशी संबंध असल्याच्या कारणावरुन पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईवर अनेक विचारवंतांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता पुणे पोलिसांच्या या कारवाईचे समर्थन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे…

पुण्यात दिवसाढवळ्या तरुणावर सपासप वार

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये एका तरुणावर धारदार शस्त्राने सपासप वार करण्यात आले आहेत. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात घबराहट निर्माण झाली आहे. हा प्रकार आज (रविवार) दुपारी साडेतीनच्या सुमारास फन टाईम…
WhatsApp WhatsApp us