Browsing Tag

रुग्णालय

..म्हणून अर्जुन कपूर मलायकाला वारंवार नेत आहे रुग्णालयात

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. मलायकाने करण जौहर च्या चॅट शोमध्ये तिला अर्जुन कपूर आडवत असल्याचे सांगतिले होते. अर्जुन आणि तिच्या नात्याबाबत तिने सांगतिले होते. नुकतेच…

डॉक्टरांवर हल्ला झाल्यास तक्रार नोंदवण्याची जबाबदारी रुग्णालयाची

पोलीसनामा ऑनलाइन - खासगी असो की शासकीय रूग्णालय अलिकडे रूग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांवर हल्ले होण्याचे प्रकार वारंवार घडत असतात. डॉक्टरांवरील हल्ल्याचे प्रकार थांबवण्यासाठी विविध पातळीवर उपाययोजना केल्या जात आहेत. अनेकदा डॉक्टरांवर…

रूग्णांशी कसे वागायचे; डॉक्टर घेताहेत धडे

पोलीसनामा ऑनलाइन - रूग्णाचे कुटुंबिय आणि डॉक्टरांमधील संघर्षाच्या बातम्या आपण नेहमीच पाहतो. कधी-कधी तर याच संघर्षातून हाणमारीचे प्रकार घडतात. डॉक्टर तसेच वैद्यकीय कर्मचारी यांना मारहाण होण्याचेही प्रकार अनेकदा घडत असतात. डॉक्टर आणि…

महागडे अवयव प्रत्यारोपण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर

पोलीसनामा ऑनलाइन - अवयवांची गरज असलेल्या रुग्णांवरील अवयव प्रत्यारोपणाचा खर्च खूपच मोठा असतो. सर्वसामान्यांना हा खर्च परवडत नसल्याने सरकारने कमी खर्चात अवयव प्रत्यारोपण उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. खासगी रुग्णालयात यकृत प्रत्यारोपण…

‘त्या’ आरोपीच्या मृत्यूप्रकरणी सीआयडी चौकशी सुरु

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - अवैध दारू विक्री प्रकरणी सिंहगड पोलिसांनी अटक केलेल्या वृद्धाचा रविवारी उपचारादरम्यान ससून रुग्णालयात मृत्यू झाला. त्याचे शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्या मृत्यूचे कारण ऱ्हदयविकाराने झाल्याचा अभिप्राय डॉक्टरांनी दिला…

आपण उष्माघाताचा धोका टाळू शकतो

पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात १५ मार्चपासून आतापर्यंत उष्माघातामुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद आणि धुळे याठिकाणी प्रत्येकी एक मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याच्या विविध रुग्णालयात उन्हाचा त्रास झालेल्या ८८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.…

सावधान ! जगभरात पसरतोय कैंडिडा ऑरिस

पोलीसनामा ऑनलाइन - सध्या एक जीवघेणा व्हायरस जगभरात रहस्यमय पद्धतीने पसरत आहे. या व्हायरसमुळं होणाया आजारावर सध्यातरी कोणतेही औषध नाही. माणसाचा मृत्यू हाच आजाराचा शेवट आहे. एका माणसाच्या शरीरातून दुसऱ्या माणसाच्या शरीरात हा व्हायरस शिरकाव…

मुंबईत ३ वर्षांत १३३ कैदी एचआयव्ही बाधित

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईयेथील आर्थर रोड तसेच भायखळा करागृहातील कैद्यांना मोठ्याप्रमाणात एचआयव्हीची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील ३ वर्षांत १३३ जणांना एचआयव्ही झाल्याचं निदान झालं आहे. एचआयव्हीचे निदान झाल्यानंत…

दुधामृत देऊन ‘तिने’ वाचवले अनेक नवजात जीव

पोलीसनामा ऑनलाइन - दूध हे नवजात बाळांसाठी अमृत आहे. हे दूध न मिळाल्यास या बाळांचं जीवन धोक्यात येऊ शकतं. मातेचं दूध न मिळाल्याने जगभरात तेरा लाख ते साडे अठरा लाख बालकांचा मृत्यू होतो. अशा बाळांना दूधदान करून वाचवता येणे शक्य आहे. दूधदानाचं…

जुन्या भांडणातून युवकाचा खून, एक गंभीर

गेवराई (बीड) : पोलीसनामा ऑनलाइन - जुन्या भांडणातून युवकावर तलवारीने वार करुन खून करण्यात आला असून या घटनेत एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना आज (गुरुवार) दुपारी चारच्या सुमारास गेवराई तालुक्यातील नागझरी येथे घडली. घटनेची माहिती मिळताच…
WhatsApp WhatsApp us