Browsing Tag

उमरगा

पाण्यात बुडाल्याने एका मुलासह 2 मुलींचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन टीम - रस्त्याच्या कामासाठी मुरुम काढलेल्या खड्डयात पडून बुडाल्याने उस्मानाबादमध्ये एक शाळकरी मुलाहस दोन मुलीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. एकावेळी तीन मुलांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावावर…

दुर्दैवी ! उमरगा येथे खड्डयात साचलेल्या पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू

उमरगा : पोलीसनामा ऑनलाइन - तालुक्यातील कोळसूर कल्याणीच्या दयानंदनगर तांड्याच्या शिवारात फिरत गेलेल्या तीन मुलांचा रस्त्याच्या कडेला रस्त्याच्या कामासाठी मुरुम काढलेल्या खड्ड्यात साचलेल्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुरुवारी…

उस्मानाबाद जिल्ह्यात खून, पुण्यात आलेल्या गुन्हेगाराना अटक, गुन्हे शाखेची कारवाई

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात एकाचा खुनकरून पुण्यात आलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाने सापळा रचून अटक केली. वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी त्यांनी खून केला आहे.श्री मंगेश चौधरी…

Lockdown : उमारग्यात झोपलेल्या चिमुरडीच्या अपहरणाचा प्रयत्न

पोलिसनामा ऑनलाईन टीम - देशभरात कोरोनामुळे लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिस रस्त्यावर आणि नागरिक घरात आहेत. परिणामी चोरट्यांची गोची झाली आहे. अशातच लॉकडाउनमध्येही उमरगा शहरात एका सहा वर्षांच्या मुलीचा अपहरणाचा प्रयत्न झाल्याने खळबळ…

उस्मानाबाद आणि परंड्यात सेनेच्या पदाधिकार्‍यांची बंडखोरी युतीसाठी डोकेदुखी ठरणार

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - उस्मानाबाद जिल्ह्यातील चारही मतदार संघात बंडखोरी कायम राहिल्यामुळे लढतीमध्ये चुरस निर्माण होणार आहे. उस्मानाबाद आणि परंडा विधानसभा मतदार संघात शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी केलेली बंडखोरी युतीसाठी डोकेदुखी…

उस्मानाबाद, भूम-परंडा, तुळजापूर आणि उमरग्यात कोण बाजी मारणार ! आघाडीसमोर युतीचं जबरदस्त…

उस्मानाबाद : पोलिसनामा ऑनलाईन - राज्यात विधानसभा निवडणुकांची तयारी जोरात सुरु असून जवळपास सर्वच पक्षांनी आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यामुळे आता खरी रंगत निर्माण झाली असून  अनेकांनी बंडखोरी करण्यास सुरुवात केली आहे. आज आपण…

पोलिसांच्या मारहाणीत वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू ; गावात तणाव

उमरगा : पोलीसनामा ऑनलाईन - दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या पथकाने चक्क दरवाजा तोडून मारहाण केल्याने एका ७० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. उमरगा तालुक्यातील तलमोड येथे बुधवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. पोलिसांनी…

आम्ही कुणाची कळ काढत नाही, जर कुणी काढली तर… ; शरद पवारांचा इशारा

उमरगा : पोलीसनामा ऑनलाईन - मते घेण्यासाठी सत्तेचा गैरवापर आणि धर्मांध भावना निर्माण करुन राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने सुरु केल्याची टीका शरद पवार यांनी केली आहे. आम्ही कुणाची कळ काढत नाही, जर कुणी काढली तर त्यांना सोडत…

‘मातोश्री’कडे राजीनामा देण्यासाठी निघालेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी रोखले

उस्मानाबाद : पोलीसनामा ऑनलाइन - खासदार रवी गायकवाड यांना तिकीट नाकारल्याने राजीनामा देण्यासाठी चार ट्रॅव्हल्सने निघालेल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मध्यरात्री पोलिसांनी वाटेतच अडविले. त्यांना तुळजापूर येथे रोखून परत पिटाळण्यात आले आहे.…

आदर्श आचारसंहितेचा भंग पालिकेच्या सिमेंट रस्त्याचे काम पथ्यावर

उमरगा : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणूकीची आदर्श आचारसहिंता लागू असताना उमरगा नगरपरिषदेने शहरात सिमेंट रस्त्याचे काम चालू केल्याचे आचारसंहिता पथकाला निदर्शनास आले. एका सुशिक्षित अभियंत्यावर आदर्श आचारसंहिता भंगाचा गुन्हा उमरगा पोलिसात…