Browsing Tag

क्राईम ब्रँच

Mukesh Ambani Bomb Scare : मनसुख हिरेन भेटायला गेलेले ‘तावडे’ नामक अधिकारी कांदिवलीत…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - काही दिवसांपूर्वी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके असलेली स्काॅर्पिओ गाडी आढळून आली होती. त्याचा तपास सुरू असतानाच मुंब्रा येथील रेतीबंदर खाडीजवळ गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने खळबळ…

लाल किल्ला हिंसा : दिल्ली पोलिसांकडून धरपकडीचा वेग वाढणार, जारी केली आणखी 20 छायाचित्रे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - राष्ट्रीय राजधानी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी लाल किल्ल्यावर गोंधळ घातल्याच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या अ‍ॅक्शनला वेग आला आहे. पोलिसांनी पुन्हा एकदा आरोपींची छायाचित्रे जारी केली आहेत. दिल्ली पोलिसांनी 26…

TRP घोटाळ्याप्रकरणी दोषारोपपत्र दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - टीआरपी घोटाळ्याप्रकरणी (TRP scam ) मुंबई पोलिसांच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटने (सीआयू) न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र (chargesheet) दाखल केले आहे. या प्रकरणी क्राईम ब्रँचकडून आतापर्यंत 12 जणांना अटक…

‘त्यानं’ चक्क बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलीला खासगी फोटोंवरून केलं ‘ब्लॅकमेल’,…

पोलीसनामा ऑनलाईन टीम : एका बॉलिवूड अभिनेत्याच्या मुलीची खासगी क्षणांची चित्रित केलेले फोटो समाजमाध्यमांवर पसरवण्याची धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या एका नराधमाला मुंबई गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, हा…

T-Series चे मालक गुलशन कुमारच्या हत्येबाबत माहिती होती पण वाचवू शकलो नाही, राकेश मारियांचा दावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर राकेश मारिया यांनी आपल्या पुस्तकात टी सिरिजचे मालक गुलशन कुमार यांच्या हत्येबाबत एक खळबळजनक दावा केला आहे. आपल्या पुस्तकात मारिया यांनी म्हटले आहे की, त्यांना गुलशन कुमार यांच्या…

‘सेक्स रॅकेट’चा पर्दाफाश, 17 वर्षीय मुलीसह 39 महिलांची सुटका

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - नवी मुंबई क्राईम ब्रँचच्या पोलिसांनी एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. एका एनजीओनं पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला. या सेक्स रॅकेटमधून 40 महिलांची सुटका करण्यात आली आहे. टापा…

नागपूरमध्ये ‘स्पेशल २६’ गृहमंत्री असलेल्या मुख्यमंत्र्यांचं लक्ष कुठंय

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - नागपुरात चक्क नकली क्राईम ब्रँच म्हणजेच गुन्हे अन्वेषण शाखाच सुरू केल्याचा प्रकार उघड झाला आहे. मुख्य म्हणजे एका भाड्याच्या घरात ही शाखा सुरु करण्यात आली होती. क्राईम इन्वेस्टिगेशन एजन्सी नावाने ही नकली क्राईम…

पुण्याच्या क्राईम ब्रँचमध्ये मोठे फेरबदल !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन -पुणे पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेची (क्राईम ब्रँच) पुर्नरचना करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुन्हे शाखेतील पाच पथके बरखास्त होण्याची शक्यता आहे. आयुक्तांच्या या निर्णयामुळे…

पोलिसपुत्रच निघाला क्राईम ब्रँचचा तोतया पोलिस…

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - स्पेशल क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याची बतावणी करुन कॉलेजच्या विद्यार्थ्यांला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन तोतया पोलिसांच्या शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. एका विद्यार्थ्याच्या सतर्कतेमुळे हे दोन भामटे पोलीस…

कुप्रसिद्ध वेश्या दलाल अखेर पुणे पोलिसांच्या जाळ्यात

पुणे : पोलीसनामा ऑनलाईनकुप्रसिद्ध वेश्या दलालाला अखेर पुणे पोलिसांच्या क्राईम ब्रँचच्या पथकाने अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी मोक्कामध्ये फरार होता. मागील २० वर्षांपासून मुंबई आणि देशात परदेशी मुलींकडून वेश्या व्यवसाय चालवत…