Browsing Tag

चिनी सरकार

…तर सिक्किम पेटवू, वाढत्या कोरोनाची चिंता करा; तैवानच्या मुद्यावरून चीनची भारताला धमकी

बिजिंग : वृत्तसंस्था - चिनी सरकारच्या एका वृपत्रामधून भारताला उघड धमकी देण्यात आली आहे. तर भारत देशात होत असलेल्या तैवान संदर्भात चर्चा ह्या चिनी सरकारला खपत नसल्याने संतापलेल्या चीनने थेट भारताला धमकी दिली आहे. चीनने असे म्हणले आहे की,…

जॅक मा प्रकटले आणि अलीबाबाचे नशीब फळफळले, कंपनीला जबरदस्त फायदा

पोलीसनामा ऑनलाइन टीम  -   मा गेल्या वर्षाच्या अखेरपासून बेपत्ता होते. ते नेमके कुठे आहेत याची माहिती कोणालाही नव्हती. त्यांच्या अचानक बेपत्ता होण्यानं चर्चांना उधाण आलं. ते काल (बुधवारी) सर्वांसमोर आले. त्यांचा एक मिनिटापेक्षा कमी कालावधीचा…

‘ही केवळ ‘कोरोना’ची पहिली लाट, दीर्घ काळापर्यंत जगाला परिणाम भोगावे लागतील’…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - अमेरिकेकडून दबाव वाढल्यानंतर चीनने संपूर्ण जगाला नुकसान सहन करण्याची धमकी दिली आहे. चिनी सरकार नियंत्रित वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सने मंगळवारी छापलेल्या संपादकीय लेखात म्हटले आहे की, अमेरिका सर्व मोठ्या देशांना…

‘ड्रॅगन’चा नवा ‘डाव’ ! चीनकडून भारतीय वेबसाईट्स आणि वृत्तपत्रांवर बंदी

पोलिसनामा ऑनलाईन टीम - भारत आणि चीनमध्ये गलवान खोर्‍यातील चकमकीवरुन तणाव असताना भारतीय प्रसारमाध्यमे प्रत्येक घडामोडीची माहिती देत आहेत. चिनी सरकारचे मुखपत्र असणार्‍या वेबसाईट्स व वृत्तपत्रांमधील माहितीही भारतीय प्रसारमाध्यमांकडून दिली जात…

जबरदस्तीनं नसबंदी, दंड आणि जेल… मुस्लीम जनतेवर क्रुरतेनं लगाम घालतोय चीन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील मुस्लिम लोकसंख्या कमी करण्यासाठी चिनी सरकार उइगर व अन्य अल्पसंख्याक समाजातील जन्म दर निर्दयपणे नियंत्रित करीत आहे. एकीकडे मुस्लिम मुलांना जन्म घेण्यापासून रोखले जात आहे, तर दुसरीकडे देशातील हान…

Digital War : चायनीज अ‍ॅपवरील बंदी डिजीटल स्वातंत्रतेच्या महासंग्रामाची सुरूवात !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था -  चीनकडून सुरू असलेल्या गतिरोध दरम्यान केंद्र सरकारने ५९ ऍप्सवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक आदेश जारी केला आहे. सर्वात मनोरंजक बाब म्हणजे सरकारी आदेशात चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याची कोणतीही बाब नाही. केंद्रीय गृह…

आम्ही चिनी सरकारला माहिती पुरविली नाही, TikTok चा खुलासा

पोलीसनामा ऑनलाईन टीम - केंद्र सरकारने 59 चिनी अ‍ॅपवर बंदी घालण्याचा निर्णय जाहीर केला असून यामध्ये टिकटॉकचाही समावेश आहे. वापरकर्त्यांची माहितीचोरी, तिचा गैरवापर, राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि नागरिकांची मागणी यांच्या आधारे बंदी घालण्यात…

भारताला शस्त्रास्त्र विकू नका, चीनची रशियाला विनंती ?

पोलिसनामा ऑनलाईन - पूर्व लडाखसह चीनला लागून असलेल्या 3 हजार 488 किलोमीटरच्या सीमारेषेवर सध्या मोठया प्रमाणावर तणाव आहे. चीनने पुन्हा आगळीक केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतही सज्ज आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा सध्याचा…