Browsing Tag

जिल्हा रुग्णालय

उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामाचा आरोग्य मंत्र्यांकडून आढावा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कामाच्या प्रगतीचा आज आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी आढावा घेतला. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्फत सातत्याने या जिल्हा रुग्णालयाच्या कामाबाबत पाठपुरावा सुरू आहे.…

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात तीन वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - शहरातील भटक्या कुत्र्यांनी घरासमोर खेळणाऱ्या तीन वर्षांच्या चिमुरड्यावर हल्ला केला. त्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. आज घडलेल्या या घटनेमुळे हाळहळ व्यक्त केली जात आहे.…

‘त्या’ लाचखोर पोलिसाला जिल्हा रुग्णालयात ‘व्हीआयपी (VIP) ट्रिटमेंट’

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - लाच प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर जिल्हा रुग्णालयात 'व्हीआयपी ट्रिटमेंट' सुरू आहे. आरोपींसाठी स्वतंत्र कोठडी उपलब्ध असताना हा पोलीस बाहेरच्या बेडवर उपचार घेत आहे. त्यामुळे पोलीस व सामान्य…

औंधमधील जिल्हा रुग्णालयातील रुग्णाचा आत्महत्येचा प्रयत्न 

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन- पुण्यातील औंध येथील जिल्हा रुग्णालयातील एका रुग्णाने रुग्णालयातील निर्मनुष्य कोपऱ्यावर जाऊन रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उ़डी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सदर रुग्ण या…

औषधांचा तुटवडा असल्याची गिरीश बापट यांची कबुली

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन - राज्यातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालयात तसेच वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा असल्याची कबुली औषध प्रशासनमंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे. लवकरच त्रुटी दूर करून मार्ग…

वन्यजीव सप्ताहात सर्पदंशाने पंजाबच्या कथित सर्पमित्राचा मृत्यू

नाशिक : पोलीसमनामा ऑनलाईनयु ट्युब, फेसबुक, इन्स्टाग्रामवर लोकप्रिय असलेला पंजाबमधील कथित सर्पमित्र (हॅण्डलर)विक्रम मल्होत याचा नाशिकमध्ये सामनगाव शिवारात अतिविषारी व दुर्मिळ प्रजातीच्या सापासोबत स्टंट करताना सर्पदंश होऊन ऐन वन्यजीव…

रेल्वेमध्ये सराफा व्यापाऱ्याच्या कर्मचाऱ्याकडील २ कोटी रूपये  लुटले

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाईनमुंबईतील एका प्रसिद्ध सराफा व्यापाऱ्याचा कर्मचारी सौरभ जैन (वय ३३) हा मेंगलोर एक्स्प्रेसने मेंगलोरला जात असताना मध्यरात्री त्यास रेल्वेमध्ये लुटण्यात आल्याची घटना घडली आहे. सौरभ जैन याच्याकडील सुमारे १ कोटी…