Browsing Tag

नागरिकत्व सुधारणा कायदा

जामिया हिंसाचार : दिल्ली पोलिसांकडून 70 संशयित आरोपींचे छायाचित्रे जारी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - जामिया विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराप्रकरणी दिल्ली पोलिसांनी 70 संशयित आरोपींची छायाचित्र जाहीर केली आहेत. सीएए कायद्याच्या विरोधात झालेल्या आंदोलनादरम्यान हिंसाचार उफाळून आला होता. यापूर्वी दिल्ली पोलिसांनी काही…

CAA वरून राज्य सरकारमध्ये मतभेद, अजित पवारांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - केंद्र सरकारने पारित केलेल्या सीएए विरोधात केरळ, पंजाब, राजस्थान आणि पश्चिम बंगाल विधानसभेत प्रस्ताव आणला. तसाच प्रस्ताव महाराष्ट्र विधानसभेतही आणला जाईल असे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगण्यात येत होते.…

NPR वर ‘स्टे’ देण्यासाठी SC चा नकार, केंद्राला जारी केली नोटीस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशात नागरिकत्व सुधारणा कायदा, एनआरसी आणि एनपीआरच्या विरोधात आंदोलन सुरु आहेत. विरोधकांकडून सरकरला घेरण्याचा प्रयत्न सुरु आहे. या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एनपीआर प्रक्रियेवर रोख आणण्यास नकार दिला आहे.…

युरोपातील संसदेत CAA विरोधात ‘प्रस्ताव’, ही आमची अंतर्गत बाब असल्याचं सांगत भारताचा…

नवी दिल्ली :पोलीसनामा ऑनलाइन -  युरोपीय संसदेमध्ये नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात एक प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. त्याला भारताने विरोध दर्शविला असून हा आपला अंतर्गत मामला असल्याचे म्हटले आहे. यावर बुधवारी संसदेत चर्चा होणार असून…

केरळ, पंजाब नंतर आता राजस्थानच्या विधानसभेत पास झाला CAA विरोधात प्रस्ताव

जयपूर : पोलीसनामा ऑनलाइन - नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) वरून केंद्र सरकार आणि विरोधक यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र होत चालला आहे. काँग्रेस पक्षाचे बहुमत असलेल्या पंजाब विधानसभेत कायद्याच्या विरोधात ठराव मंजूर झाला. केरळ विधानसभेतही…

‘भाजपाचं निवडणुकीचं अमृत, भारताच्या राजकारणासाठी विष’, ‘द इकोनॉमिस्ट’मध्ये…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - 'द इकोनॉमिस्ट' या प्रसिद्ध मासिकाने आपल्या नव्या अंकात मोदी सरकारच्या धोरणांविषयी टीका केली आहे. ज्यानंतर गुरुवारपासून सोशल मीडियावर नवीन वाद सुरू झाले आहेत. लंडनमधून प्रकाशित झालेल्या 'द इकोनोमिस्ट' साप्ताहिक…