Browsing Tag

ब्लॅकमेलिंग

चिन्मयानंद केस : ‘कोणी कोणाचं शोषण केलं हे सांगणं खुपच कठीण’, हायकोर्टाची…

रयागराज : वृत्त संस्था - अलाहाबाद हाईकोर्टने स्वामी चिन्मयानंद प्रकरणात मंगळवारी म्हटले की, दोन्ही पक्षांनी (चिन्मयानंद आणि पीडित विद्यार्थीनी) आपल्या मर्यादा ओलांडल्या आहेत, अशा स्थितीत कुणी कुणाचे शोषण केले याचा निर्णय करणे खुप अवघड आहे.…

‘ब्लॅकमेलिंग’ला कंटाळून बलात्कार ‘पीडित’ तरुणीनं स्वत:ला केलं आगीच्या…

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. ब्लॅकमेलिंगला कंटाळून एका बलात्कार पीडित तरुणीने गुरुवारी स्वत:ला आग लावून दिली. पीडितेने स्वत:ला रॉकेल टाकून पेटवून घेतले. ही घटना 2 च्या…

पोलिस कर्मचार्‍याच्या आत्महत्येचं गुढ उकललं, तरूणीच्या ब्लॅकमेलिंगमुळं केल्याचं सुसाईड नोटमध्ये…

बीड : पोलीसनामा ऑनलाइन - तरूणीकडून होत असलेल्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बीड शहरात घडली आहे. आत्महत्येपूर्वी या पोलिसाने लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे हा धक्कादायक प्रकार उघड…

RTI धमकावण्याचं हत्यार बनलंय, सुप्रीम कोर्टानं सांगितलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - आरटीआयचा कायदा सध्या धमकी देण्यासाठी आणि ब्लॅकमेलिंगसाठी वापरला जात असल्याची माहिती सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने दिली. कायद्याच्या भीतीने अधिकारी निर्णय घेण्याला घाबरत आहेत त्यामुळे कामे अडकून पडलेली आहेत. लोकांनी…

आई कार चालकांना लिफ्ट मागायची अन् पोरगी संबंध ठेवायची, असं चालायचा ‘गोरख’ धंदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - पटियाला येथे हनीट्रॅपचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे यामध्ये आई आणि मुलगी दोघी मिळून एखाद्याला फसवत असे. आई रस्त्यावर थांबून लिफ्ट मागत असे आणि चहा पिण्याच्या बहाण्याने चालकाला थेट घरी घेऊन जात असे आणि मग तेथे…

हनी ट्रॅप ! बॉलिवूडच्या काही अभिनेत्रींची नावं समोर, 40 हून अधिक कॉल गर्ल्स

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - मध्यप्रदेशात बाहेर आलेल्या हनी ट्रॅप मुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. एसआईटी ने ताब्यात घेतलेल्या इसमाकडून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. या ट्रॅप मध्ये जवळजवळ 40 कॉलगर्ल्सचा समावेश होता. यामध्ये…

ब्लॅकमेलिंगला कंटाळून 20 वर्षीय तरूणीची आत्महत्या ; 38 वर्षीय आरोपीला अटक

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - लग्नासाठी ब्लॅकमेलिंग केले जात असल्याच्या त्रासाला कंटाळून रोशनी हिरे या तरूणीने आत्महत्या केल्याची घटना नाशिक येथे घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी शिवाजी केदारे याला बेड्या ठोकल्या आहेत. रोशनी हिरे हिने…

धक्कादायक ! प्रेयसीच्या ‘ब्लॅकमेलिंग’ला कंटाळून विवाहित तरुणाची आत्महत्या

अहमदनगर : पोलिसनामा ऑनलाईन - प्रेयसी कडून होणाऱ्या स्पेलिंग ब्लॅकमेलिंगला कंटाळून विवाहित युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. शहरातील माळीवाडा परिसरात ही घटना घडली आहे.सागर विलास कानडे (वय 25, रा. जुनी वसंत टॉकीज,…