Browsing Tag

भारती विद्यापीठ पोलिस

Pune : शहरातील विविध भागांमधून दुचाकी चोरणार्‍या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक,…

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 8 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.अजय शिवकुमार पासवान (वय 21, रा. धायरी) असे अटक केलेल्याचे…

Pune : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक

पुणे : पोलिसनामा ऑनलाइन - दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना पोलिसांनी अटक(arrest) केले. भारती विद्यापीठ पोलिसांनी त्यांच्याकडून कोयते, पिस्तूलासारखा लॉटर पिस्तूल, दोन मोबाईल असा ऐवज जप्त केला आहे. कात्रज भागात ही कारवाई केली आहे.…