Browsing Tag

वाळू माफिया

पोलिसांनी पकडली ४३ ‘गाढवं’, गाढवांमुळे पोलिस ‘हैराण-परेशान’ ! (व्हिडीओ)

पंढरपूर : पोलीसनामा ऑनलाइन - चोरांना पकडण्यासाठी पोलिसांना काय काय करावे लागू शकते काही सांगता येत नाही. चंद्रभागेच्या वाळवंटातील वाळू चोरणाऱ्या वाळू माफियांविरुद्ध पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. वाळू चोरी करत असताना पोलिसांनी टाकलेल्या…

वाळू माफिया कडून तलाठ्यास बेदम मारहाण

परभणी (सेलु) : पोलीसनामा ऑनलाईन - तहसील हद्दीतील कुंडी सज्जातील कसुरा नदीतून वाळू उपसा करणाऱ्या टॅक्टर चालकास तलाठ्याने विचारपूस केली असता बेदम मारहाण केली. ही घटना (ता.2 , मे) रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान घडली.याप्रकरणी सेलु पोलीस…

वाळू वाहतूकीची माहिती देणारा खबऱ्या समजून एकास मारहाण ; पोलीसात गुन्हा दाखल 

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – जिल्ह्यातून जाणाऱ्या गोदावरी नदीला वाळू माफियांची वाकडी नजर लागल्याचे दिसते अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियाकडून सर्व सामान्य नागरिकांना धमकावण्याचे प्रकार वाढले आहेत योग्य त्या वेळी जिल्हा महसुल विभागाने…

वाळू माफियांची नवी शक्कल, गाढवांवरुन वाळू तस्करी

परभणी : पोलीसनामा आॅनलाईन - वाळू चोरीच्या प्रकारामुळे राज्यातील अनेक नद्यांची चाळण झाली आहे. वाळू माफिया वाळू चोरण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या युक्त्या शोधून कढत असतात. वाळू माफियांच्या  बोटी, जेसीबी, ट्रॅक्टर आदी वाहनांवर…

वाळू माफियाने तहसीलदाराच्या अंगावर घातला डंपर, सुमोचा चुराडा

धामणगाव (अमरावती) : पोलीसनामा ऑनलाईन - अमरावतीत वाळू माफियांची दादागिरी सुरूच आहे. आज (सोमवार) दुपारी साडे बाराच्या सुमारास वाळू माफियांनी तहसीलदार अभिजित नाईक यांना डंपरखाली चिरडण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने नाईक हे थोडक्यात बचावले.…

चक्क तहसिल कार्यालयात वाळूमाफियांच्या दोन गटात राडा

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन - मागील काही महिन्यांपासून तालुक्यात वाळूमाफियांनी धुमाकूळ घातला आहे. कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून वाळू तस्करी या ठिकाणी सुरू आहे. या वाळूमाफियांच्या दोन गटांत एकमेकांच्या वाळूच्या गाड्या पकडून देण्यावरून चक्क…

वाळू माफियांकडून वनरक्षक अधिकाऱ्यास जीवे मारण्याचा प्रयत्न

दौंड : अब्बास शेख - दौंड तालुक्यात पुन्हा एकदा वाळू माफिया सक्रिय झाले असून फॉरेस्टच्या जागेत वाळूचा साठा करण्यास विरोध करणाऱ्या वनरक्षकाच्या अंगावर सफारी गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा भयानक प्रकार राहू ता.दौंड येथे घडला…

वाळू माफियांचा तलाठ्यावर जीवघेणा हल्ला

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईननाशिकच्या लोहणेर (ता. देवळा) येथे वाळू माफियांचा धुमाकूळ घातला असून गिरणा नदीपात्रातील अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर २० ते २५ वाळू माफियांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तलाठी…

वाळू माफियांचा पोलीसावर प्राणघातक हल्ला

रेणापूर : पोलीसनामा आॅनलाईनपेट्रोलिंग करुन रेणापूरकडे जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर वाळू माफियांनी दर्जी बोरगाव परिसरात प्राणघातक हल्ला केला आहे. ही घटना रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली असून याप्रकरणी सोमवारी रेणापूर पोलीस…