Browsing Tag

व्यंगचित्र

तुम्ही कसले ‘विरोधी’ पक्ष नेता, तुम्ही तर ‘विनोदी’ पक्ष नेता !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये लावरे तो व्हिडिओ असे म्हणत सभा गाजवणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये राज्याला प्रबळ विरोधी पक्ष पाहिजे. अशी मागणी करत राज्यात प्रबळ विरोधी…

‘बहुत कुछ लाईफ में फर्स्ट टाईम होता है’, भाजपच्या ‘रम्या’चा व्यंगचित्रातून…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - ‘बहुत कुछ लाईफ में फर्स्ट टाईम होता है’ असा टोमणा मारणारे व्यंग चित्र सध्या सोशल मिडियावर फिरत आहे. भाजपच्या या 'रम्या'ने बारामतीच्या साहेबांना डोस दिलाय. तुरुंगात न गेल्याचे सांगणाऱ्यांना रम्याने टोमणा मारण्याचा…

भाजपकडून राज ठाकरे ‘टार्गेट’, केला ‘कोहिनूर मिल’वरून ‘घणाघात’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आगामी विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षांमधील हालचालींना वेग आला आहे. मनसे आणि भाजपमध्ये सोशलवर वॉर सुरू झाल्याचं दिसत आहे. निवडणुकीच्या कामाला सुरुवात होण्याआधीच भाजपने मनसे अध्यक्ष राज…

भाजपा म्हणतंय’तुझी चोच केवढी, तुझा पोपट केवढा ?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - भाजपाच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक व्यंगचित्र शेअर करण्यात आले आहे. हे व्यंगचित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे आहे. या व्यंगचित्रात पिंजऱ्यातला एक पोपट दाखवण्यात…

‘हा’ पण चौकीदार झोपलेलाच, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून मोदींना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - आपल्या व्यंगचित्रातून विरोधकांर टीकास्त्र सोडणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 'चौकीदार' या शब्दाला अधोरेखित करत खरमरीत व्यंगचित्र काढले आहे. देशाचे हजारो कोटी रुपये बुडवून उद्योगपती देशाबाहेर पसार होताना घोरत…

युवक राष्ट्रवादीकडून शिवसेनेला दुतोंडी सापाचे व्यंगचित्र भेट

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन - भाजप शिवसेना  युतीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील नाराजी पाहायला मिळत आहे. यापूर्वी शिवसेनेने वारंवार स्वबळाचा नारा देऊन देखील अखेर शिवसेना भाजप युती झाल्यामुळे सांगली येथील युवक राष्ट्रवादीने  मंगळवारी…

राज ठाकरेंनी केली बाळासाहेबांची ‘कॉपी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका करणारे व्यंगचित्र काढले. त्यांच्या या व्यंगचित्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या…

व्यंगचित्राचा निषेध म्हणून भाजपने राज ठाकरेंनाच चढवलं फासावर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वतंत्रते न बघवते या व्यंगचित्रामर्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका केली होती. त्यावर भाजप समर्थकाने राज ठाकरेंवर पलटवार केला आहे. ‘अच्छे दिन न…

मोदींवर खरमरीत टीका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे नेहमीच आपल्या व्यंगचित्रामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्यावर निशाणा साधत असतात. प्रजासत्ताक दिनीही राज ठाकरेंनी पंतप्रधान…

राज ठाकरेंच्या व्यंगचित्रातून सध्यस्तिथीवर टिळक – आगरकर प्रबोधन 

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - लोकमान्य टिळक व गोपाळ गणेश आगरकर हे समकालिन दिग्गज होते, परंतु स्वातंत्र्य आधी अशी टिळकांची मागणी होती तर समाजसुधारणांना अग्रक्रम द्यावं असा आगरकरांचा त्याकाळी आग्रह होता.आज जर लोकमान्य टिळक असते तर ते…