Browsing Tag

Anna Hazare

Karuna Dhananjay Munde | परळीतून निवडणूक लढवणार म्हणत करुणा धनंजय मुंडे यांच्याकडून नव्या पक्षाची…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - Karuna Dhananjay Munde | महाराष्ट्रात आणखी एका प्रादेशिक पक्षाची स्थापना झाली आहे. संबंधित नव्या पक्षाची घोषणा करुणा धनजंय मुंडे/शर्मा (Karuna Dhananjay Munde) यांनी केली आहे. शिवशक्ती सेना (Shiv Shakti Sena)…

Anna Hazare | केंद्राकडून कृषी कायदे मागे ! अण्णा हजारेंकडून PM मोदींचे आभार तर विरोधकांना टोला

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - Anna Hazare | केंद्रातील मोदी सरकारने (Modi Government) देशात तीन कृषी कायदे (Farm Laws) आणले होते. त्यानंतर कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या वेशीवर शेतक-यांचे आंदोलन सुरू होते. या पार्श्वभुमीवर आज पंतप्रधान नरेंद्र…

Anna Hazare | अण्णा हजारेंनी ST कामगारांना दिला ‘हा’ सल्ला; म्हणाले…

अहमदनगर / राळेगणसिद्धी : पोलीसनामा ऑनलाइन - Anna Hazare | मागील काही दिवसांपासून एसटी कामगारांचा संप (ST workers strike) सुरू आहे. एसटी महामंडळाचा सरकारी सेवेत समावेश करावा या मागणीसाठी एसटी कामगारांचे राज्यभर आंदोलन सुरू आहे. या…

Anna Hazare | अण्णा हजारेंचा ठाकरे सरकारला आंदोलनाचा इशारा; पुन्हा बसणार उपोषणाला

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी राज्यातील ठाकरे सरकारला (Thackeray government) आंदोलनाचा इशारा दिला आहे. हे सरकार फक्त पडण्यासाठी घाबरत आहे, त्यामुळे हे सरकार मोर्चे आंदोलनाला घाबरत नाही. त्यामुळे…

Anna Hazare and Jitendra Awhad । जितेंद्र आव्हाडांनी दिलेल्या शुभेच्छांवरून अण्णा हजारेंनी दिलं…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांच्या (15 जून) रोजी वाढदिवसांनिमित्त (Birthday Wishes) अनेकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत होता. तसेच, राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड…

अनेक बडया नेत्यांवर आरोप असलेल्या राज्य सहकारी बँक कर्ज घोटाळा प्रकरणाला नवं वळण, अण्णा हजारेंनी…

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - बड्या आणि दिग्गज राजकीय नेत्यांच्या सहभागाचा आरोप असलेल्या राज्य सहकारी बँकेतील (शिखर बँक) कर्ज वाटप गैरव्यवहार प्रकरणाला आत नवं वळण लागलं आहे. आधीच पोलिसांनी 'बी' समरी अहवाल दिल्याने कमकुवत झालेल्या या…

‘अण्णांच वय झालंय, त्यांनी आता निवृत्ती घ्यावी’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन -  ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी उपोषण करण्याचा इशारा दिला होता. मात्र, नंतर भाजप नेत्यांनी अण्णांची मनधरणी केल्याने त्यांनी उपोषण मागे घेतले. त्यावरुन शेतकरी संघटनेचे नेते…

दिग्दर्शक हंसल मेहता म्हणाले – ‘अण्णा हजारे यांचे समर्थन करणे ही आयुष्यातील चूक’

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : अलीकडेच अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली. 30 जानेवारीपासून ते उपोषणाला बसणार होते. परंतु त्याआधी त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप पक्षाच्या…