Browsing Tag

civil Hospital

Lockdown : मुंबईत ‘ऑडिशन’साठी गेलेल्या मुलानं आजारी आईसाठी केला 1400 KM चा सायकल प्रवास

चारखी दादरी / हरियाणा : वृत्तसंस्था - एका चित्रपटाच्या ऑडिशनसाठी तीन महिन्यापूर्वी मुंबईत आला. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आणि तो मुंबईतच अडकला. दरम्यान घरून फोन आला आई गंभीर आजारी आहे. अशा…

Coronavirus : ‘कोरोना’ विरोधातील लढयात खा. उदयनराजे मैदानात

सातारा  :  पोलीसनामा ऑनलाइन  -   बरेच दिवस प्रकाशझोतात नसलेले उदयनराजे भोसले पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. उदयनराजेंनी त्यांच्या खास शैलीत साताऱ्यातील कोरोनाविरोधातील अंलबजावणीत लक्ष घातले आहे . साताऱ्यातील जलमंदिर येथील सिव्हिल हॉस्पिटल…

मरकज : 29 परदेशी नागरिकांना नगरमध्ये अटक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - तबलिगी जमातीच्या मरकजसाठी भारतात आलेले परदेशी नागरिक हे कायद्याचे उल्लंघन करून नगरमध्ये राहिल्याने त्यांना शुक्रवारी (दि.17) पोलिसांनी अटक केली. सिव्हिल हॉस्पिटलमधून सोडल्यानंतर 29 परदेशी नागरिकांना अटक करण्यात…

मुलीचे ‘हात-पाय’ तुटले तरी देखील लग्नाच्या जिद्दीवर नियोजीत ‘वर’, आणि…

गांधीनगर वृत्तसंस्था - साखरपुड्याच्या दोन महिन्यानंतर १९ वर्षांच्या एका मुलीला विजेचा भीषण धक्का बसला. यात तिचे दोन पाय आणि एक हात कापावा लागला. अशाही परिस्थितीत नियोजित वराने तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.तो ६ महिने…

अहमदनगर : एकाच कुटुंबातील 14 जणांना विषबाधा 

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन  - नगर तालुक्यातील देहरे येथील भिल्ल वस्तीवरील एकाच कुटुंबातील 14 जणांना विषबाधा झाली आहे. काल सायंकाळी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. ही विषबाधा नेमकी कशामुळे झाली, हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही.…

संतापजनक स्टेचरवरच्या रूग्णाच्या कापलेल्या पायांनाच बनवली ‘त्यांनी’ उशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - रेल्वे अपघातात दोन्ही पाय गमावल्यानंतर त्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी नेण्यात येत होतं. त्याचदरम्यान स्ट्रेचरवरून त्याला नेताना रुग्णाच्या कापलेल्या पायांनाच उशी बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला…

बाप रे ! झोपेत शर्टात शिरला साप

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन - सिव्हिल हॉस्पिटलमध्ये झोपलेल्या एका रुग्णाच्या नातेवाईकाच्या शर्टात चक्क साप शिरल्याने एकच धावपळ उडाली. रात्रपाळीच्या कर्मचाऱ्यांच्या ही घटना तत्काळ लक्षात आली. त्यामुळे सर्पमित्राला पाचारण करण्यात आले.…

‘त्या’ युवकाचा खून झाल्याचे निष्पन्न

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन -धुळे जिल्ह्यातील देवपूर येथे जयस्वाल लिकर बार समोर एक युवक गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला होता. त्याला उपचारासाठी नाशिक सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्याचा उपचारादरम्यान मंगळवारी (दि.५) सकाळी…

रुग्णालयाच्या इमारतीवरुन उडी मारुन मनोरुग्णाची आत्महत्या

नाशिक : पोलीसनामा ऑनलाईन - संदर्भ सेवा रुग्णालयावरुन दोन रुग्णांनी उडी मारून आत्महत्या केल्याचा प्रकार ताजा असतानाच शासकीय जिल्हा रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरुन एका मनोरुग्णाने उडी मारुन आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री घडली असून…