Pune Crime | पंतप्रधान मुद्रा फायनान्सचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक
पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - Pune Crime | पंतप्रधान मुद्रा फायनान्सचे (Prime Minister Mudra Finance) कर्ज (Loan) मिळवून देण्याचा बहाणा करुन प्रोसेसिंग फीच्या नावाखाली भामट्यांनी २ लाख ५ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा (Online Fraud) घातल्याचा प्रकार…