Browsing Tag

Farmers Loan Waiver

कर्जमाफीवरून रोहित पवारांनी साधला भाजपवर निशाणा

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शेतकऱ्यांचे 2 लाखापर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याची घोषणा केली. यानंतर विरोधी पक्षात असलेल्या भाजपने यावर टीका करत शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करुन…

2 लाखाच्या कर्जमाफीवरून रामदास आठवलेंचा मुख्यमंत्री ठाकरेंना सवाल, म्हणाले…

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठाकरे सरकारने राज्यातील शेतकऱ्यांची २ लाखांपर्यंतची कर्जमाफी केली. मात्र या घोषनेनंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी, कर्जमाफी केली खरी परंतु पैसे कोठून आणणार असा…

विना ‘अटी’ व ‘शर्थी’ची कर्जमाफी ! मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या भाषणातील…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील लाखो शेतकऱ्यांना ठाकरे सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कर्जमाफीची मोठी घोषणा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून विधीमंडळाच्या अधिवेशनात करण्यात आली. मुख्यमंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी महात्मा फुले…

कर्जमाफी ! शेतकऱ्यांना फॉर्म भरण्याची, रांगेत उभारण्याची गरज नाही, जयंत पाटलांनी सांगितलं

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - महाविकासआघाडी सरकारचे नागपूरमध्ये अधिवेशन सुरु असून आज या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अ‍ॅग्रीकल्चर स्ट्राइक करत राज्यातील शेतकऱ्यांना 30 सप्टेंबर 2019…

मुख्यमंत्र्यांकडून शेतकरी कर्जमाफीची मोठी घोषणा, जाणून घ्या सविस्तर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज (शनिवार) विधिमंडळात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली आहे. 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचं थकीत कर्ज माफ करण्यात आले आहे. महात्मा फुले कर्जमाफी योजनेची ही मोठी घोषणा मानली जात आहे. 2…

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीवर अजित पवार यांचं मोठं विधान, म्हणाले…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात पूर्ण केली जाईल. यासाठी मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यांमधील कर्जमाफीचा अभ्यास सुरू आहे. आधार क्रमांक लिंक करून कर्जमाफी देता येईल का, याचीही चाचपणी सुरू आहे,…

शेतकर्‍यांना लवकरच ‘गोड’ बातमी मिळणार, जयंत पाटलांनी दिले संकेत

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूरात चालू आहे. थंडी वाढली असली तरी विधीमंडळात सत्ताधारी आणि विरोधकाच्या एकमेकांवरील अक्षेपामुळे वातावरण तापलं आहे. असे असले तरी शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी देण्यात येईल असे मुख्यमंत्री…

‘उगाच इथं बोंबलू नका, केंद्राकडे पैसे मागा’, CM ठाकरेंनी भाजपला ‘सुनावलं’

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - नागपूर अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी भाजप विरुद्ध शिवसेना असा सामना पहायला मिळाला. सावरकर मुद्यानंतर भाजपने शेतकऱ्यांच्या मुद्यावर विधानसभा डोक्यावर घेतली. सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. एवढंच नाही तर दोन्ही…

सावरकर वाद : सरकार ‘कॉमन मिनिमम प्रोग्राम’वर चालते, विचारधारेवर नाही : मुख्यमंत्री उद्धव…

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - वीर सावरकरांबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजपने मोठा वाद निर्माण केला आहे. यावरून राज्यातील भाजपनेही महाविकास आघाडीतील शिवसेनेवर टीका सुरू केली आहे. यास प्रत्युत्तर देताना…

नागरिकत्व सुधारणा कायदा सावरकरांच्या तत्वांविरोधात : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन - सावरकरांवरून आम्हाला जाब विचारणाऱ्यांनी आधी सावरकरांच्या तत्वांविरोधातील नागरिकत्व विधेयक कायदा का आणला? याचे उत्तर द्यावे. केंद्र सरकारने नको त्या गोष्टी उकरून काढून देशातील मूळ प्रश्नांपासून जनतेचे लक्ष विचलीत…