Browsing Tag

Ganesh Festival 2019

पुण्यात गणेशोत्सवातील देखावे ‘या’ 6 दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत सादर होणार !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - गणेशोत्सवातील देखावे पाहण्यासाठी पुण्यात गर्दी होत असते. पुणे शहरातील देखावे पाहण्यासाठी राज्यातील कानाकोपऱ्यातून लोक येत असतात. मात्र, रात्री दहा पर्य़ंत देखावे सुरु असल्याने कार्यकर्त्यांचा व गणेशभक्तांचा हिरमोड…

गणपतीचा जन्मदिवस म्हणून साजरी केली जाते गणेश चतुर्थी !

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन  - भाद्रपद महिन्यातील पहिल्या चतुर्थीला गणपतीचा जन्मदिवस म्हणजेच गणेश चतुर्थीच्या नावाने ओळखले जाते. याच दिवशी माता पार्वतीच्या घरी त्यांचा लहान मुलगा म्हणजेच गणपतीचे आगमन झाले होते. यामुळेच संपूर्ण देशभरात ११ दिवस…

श्री गणेश व महालक्ष्मी स्थापनेसाठी ‘मुहूर्त’

पोलीसनामा ऑनलाइन - गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहरात सर्वत्र गणपती आरास आणि सजावटीसाठी लगबग सुरु आहे. गणेशाचे आगमन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला सोमवारी , 2 सप्टेंबरला होत असून, या दिवशी सूर्योदयापासून दुपारी 1.30 वाजेपर्यंत…

तरुणानं तयार केली ‘चमत्कारिक’ गणेश मूर्ती, विसर्जित करताच बनणार ‘रोपटं’ !

पोलीसनामा ऑनलाईन - देशभरात येत्या २ सप्टेंबर पासून गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. गणेश चतुर्थीच्या वेळी गेणेशभक्त आपल्या लाडक्या गणरायाच्या मूर्तीची आपल्या घरात स्थापना करतात. अतिशय भक्तिमय वातावरणात गणेशोत्सव तब्बल दहा दिवस चालतो. कोणत्याही…

आले गणराय ! गणेश मंडळ घेत आहेत ‘विमा’ संरक्षण, ‘लालबागच्या राजा’चा विमा…

नवी दिल्ली: गणेश चतुर्थी उत्सव यंदा २ सप्टेंबर पासून साजरा केला जाईल. त्याची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. विशेषत: देशाची आर्थिक राजधानी मुंबई गणपती बाप्पांच्या स्वागतासाठी पूर्णपणे तयार आहे. ही जय्यत तयारी केवळ उत्सवासाठीच नाही तर…

गणपती बाप्पासाठी यंदा ट्राय करा ‘तळणीचे रुचकर मोदक’, जाणून घ्या ‘रेसिपी’

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - अवघ्या पाच 5 म्हणजेच 2 सप्टेंबर रोजी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे. सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरु आहे. घराघरात सजावटीसाठी आणि घर आवरण्यासाठी धावाधाव सुरु आहे. बाप्पाला काय आवडतं काय नाही याची तर लोक विशेष…

गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मुर्तीची स्थापना कोणत्या वेळेत करावी ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन - लवकरच घराघरात गणपती बाप्पाचे आगमन होत आहे. अनेकजणांना मुर्तीची स्थापना सकाळी करायची असते. जे कोणी असं करणार आहेत त्यांनी स्थापना करताना राहू काळ टाळायला हवा. गणपती बाप्पाची स्थापना करताना शुभ काळ पाहून करायला हवी.…

अशी करा गणेशाच्या प्रतिष्ठापनेची तयारी, ‘या’ गोष्टी आहेत महत्वाच्या

पोलीसनामा ऑनलाईन टीम - दहीहंडी नंतर आता सर्वांनाच गणरायाच्या आगमनाचे वेध लागलेले आहेत. २ सप्टेंबर रोजी सगळीकडे गणपती बाप्पाचे आगमन होणार आहेत. त्यासाठी सर्वत्र तयारी सुरु झाली आहे. स्टेज पासून ते देखावा कोणता करायचा याचे सर्वच मंडळांचे…

‘इको फ्रेंडली’ गणेशोत्सव म्हणजे काय ? काय आहेत फायदे ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बघता बघता तो दिवस जवळ आला आहे ज्या दिवसाची आपण सगळेच आतुरतेने वाट बघत होतो. सगळीकडे नुसती लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव आहे. ह्या उत्सवात गणपतीची पूजा केली जाते. हिंदू…

फक्त देखावाच नाही तर सामाजिक कार्यातही पुढे असणारा ‘तुळशीबाग गणपती’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन - श्री. तुळशीबाग गणपती हा पुण्यातील मानाचा चौथा गणपती आहे. या गणपतीची स्थापना १९०१ मध्ये करण्यात आली. १९७५ साली पहिल्यांदा पुण्यामध्ये फायबरच्या गणेश मुर्तीची स्थापना करण्याचा मान या मंडळाला जातो. तुळशीबागेतल्या…